Fri. Jan 21st, 2022

म्हणून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंना भरावा लागला 2 हजार 560 रुपयांचा दंड

जय महाराष्ट्र न्यूज, सोलापुरा

 

माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात जाऊन दंड भरला.

 

वाहन परवाना नुतनीकरणास विलंब झाल्याने सुशीलकुमार शिंदे यांना 2 हजार 560 रुपये दंड भरावा लागला.

 

शिंदे यांनी स्मार्ट कार्ड परवाना काढला. 11 नोव्हेंबर 1964 मध्ये मोटरसायकल आणि चार चाकी वाहनाच्या परवाना नुतनीकरणाची मुदत संपली होती. त्यांनी वाहन

परवाना नुतनीकरण करुन घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *