Tue. Aug 11th, 2020

मनसे

राज ठाकरेंच्या पत्रकार परिषदेतील सर्व मुद्दे एका क्लिकवर

राज्यातील कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळेस त्यांनी अनेक मुद्द्यांवर…

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे- मुख्यमंत्र्यांची फोनद्वारे चर्चा

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळेस त्यांनी कोरोनासंदर्भात काही मोजक्या पण महत्वाच्या मुद्द्यांवर…

…तर मला फोन करा, अमेय खोपकर यांचं आवाहन

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जीवनावश्यक सेवा वगळता सर्व दुकानं बंद ठेवण्याचे आदेश राज्य सरकारकडून देण्यात…

corona : कोरोना संशयितांची नावं उघड करणाऱ्या मनसे उपाध्यक्षावर गुन्हा

राज्यात एका ठिकाणी कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री जोर लावत आहेत. दुसऱ्या बाजुल जनतेला…

शॅडो कॅबिनेटच्या नुसत्या घोषणेने रडत राऊतची तंतरली, मनसेचं चोख उत्तर

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ९ मार्चला विष्णूदास भावे नाट्यगृहात १४ वा वर्धापन दिन पार पडला. या…

राजसाहेबांची वाणी तलवारीसारखी चालत असते – बाळा नांदगावकर

राजसाहेबांची वाणी तलवारीसारखी चालत असते, असं बाळा नांदगावकर म्हणाले आहेत. मनसेच्या 14 व्या वर्धापन दिनानिमित्ताने…

मनसेच्या ‘या’ पदाधिकाऱ्यावर ऐट्रोसिटीचा गुन्हा दाखल

मनसेच्या नेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हर्षवर्धन जाधव…

कृष्णकुंजवर छत्रपती पुरस्कार विजेत्या मुलींचा सत्कार

मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी छत्रपती पुरस्कार विजेत्या मुलींचा सत्कार करण्यात आला आहे….

तान्हाजी मालुसरेंच्या वंशजाना आर्थिक मदत करा, मनसेची अजय देवगणला विनंती

नरवीर तान्हाजी मालुसरेंच्या वंशजांना आर्थिक मदत करावी, अशी विनंती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी अभिनेता…