Mon. Oct 25th, 2021

accident

Video: येडशी-येरमाळा रोडवर अपघात दोघांचा मृत्यू

येडशी येरमळा रोडवर, येडशी उड्डाण पूलाजवळ अपघात झाल्याची घटना घडली आहे. पहाटे 3 वाजता एक कंटेनर  ब्रेरेक तोडून  तंबूत घुसल्याने हा अपघात घडल्याचे दिसून आले.

लग्नाच्या खरेदीला जाणाऱ्या नेहाची गाडी खड्ड्यात आदळली आणि…

भिवंडी-वाडा महामार्गावर रात्री अकराच्या सुमारास डॉक्टर नेहा शेख हिचा लग्नाच्या खरेदीसाठी जात असताना गाडी खड्ड्यात आदळल्याने मृत्यू झाला आहे.

‘तीला’ सेल्फीचा लोभ मोह आवरला नाही आणि हे घडलं …….

सध्या माणसाला सेल्फीचे मोठ्या प्रमाणात वेड लागले आहे. आणि हे वेड माणसाला कधी अडचणीत टाकेल हे सांगता येत नाही. सेल्फी एक माणसाचे व्यसन बनले आहे. यामुळे अनेक घटना घडतात.

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कारला ट्रकची धडक

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कारला बांबू भरलेल्या ट्रकने धडक दिली. सुदैवाने मुनगंटीवार यांच्यासह कारमधील सर्वजण…

धक्कादायक! देवदर्शनकरून गावी परतताना पाच जणांचा मृत्यू

गुलबर्गा येथील आळंदमध्ये देवदर्शनकरून गावी परतताना पाच जणांचा अपघातात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे….

भिवंडीत कोसळली धोकादायक इमारत; 2 जणांचा मृत्यू, 4 जखमी !

भिवंडी शहरातील शांतीनगर पिराणीपाडा या ठिकाणी मध्यरात्रीच्या सुमारास एक चार मजली धोकादायक इमारत कोसळल्याची दुर्घटना…

धुळ्यात एस टी बस आणि कंटेनरचा भीषण अपघात, 14 जणांचा मृत्यू

धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा मध्ये निमगुळ गावाजवळ एस टी बस आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला आहे. औरंगाबाद – शहादा याबसला समोरून येणाऱ्या कंटेनरने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात एसटी बस  ही अर्धी कापली गेली आहे.

डोंबिवलीमध्ये परळ स्टेशनच्या पुलाप्रमाणे चेंगराचेंगरी होण्याची भीती!

डोंबिवली स्थानकात सकाळी व संध्याकाळी सर्वच फलाटावर जाण्यासाठी गर्दी असते. कल्याण दिशेचा पादचारी पूल तोडल्यानंतर…

पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; 6 जण ठार

पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर काशीळ गावाजवळ भीषण अपघात झाला असून यामध्ये कुटुंबातले सहा जणांचा दुर्देवी मृत्यू…