Thu. Sep 16th, 2021

accident

CSMT ला जाणाऱ्या लोकलमधून पडून 30 वर्षीय तरूणीचा मृत्यू

छत्रपती शिवाजी महाराज टर्मीनसला जाणाऱ्या जलद लोकलमधून पडून एका महिलेचा मृत्यू झाला आहे. सविता नाईक असं या तरुणीचं नाव असून ती 30वर्षांची होती.

…म्हणून 18 जुलै मुंबई लोकलसाठी काळा दिवस, एकाच दिवशी 16 जणांचा मृत्यू

18 जुलै मात्र लोकलच्या इतिहासातील काळा दिवसच म्हणावा लागेल. लोकलच्या विविध विभागात तब्बल 16 जनांचा मृत्यू झाला तर 13 जण जखमी झाले आहे.

मालाड प्रकरणाची उच्च स्तरीय चौकशी केली जाईल – मुख्यमंत्री

मालाड प्रकरणाची उच्च स्तरीय चौकशी केली जाईल. तसेच मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना राज्य सरकार 5 लाखांची मदत दिली जाईल, तर महापालिकेकडून 5 लाख देण्यास सांगितले आहे.

भीषण! काश्मीरमध्ये मिनीबस दरीत कोसळून 33 प्रवासी ठार 22 जण जखमी

काश्मीरमधील किश्‍तवाड जिल्ह्यात आज मिनीबस दरीत कोसळून झाला. या भीषण अपघातात ३३ प्रवासी ठार झाले असून  तर २२ जण जखमी झाले आहेत.

अंबरनाथ पूर्व विभागात झाड पडून एका रिक्षाचालकाला मृत्यू

पावसामुळे अंबरनाथ पूर्व विभागात मुख्य रिक्षा स्टँडच्या जवळ असलेले एक झाड स्टँडच्या कार्यालयावर पडले आहे. या कार्यालयाच्या बाहेर  रिक्षाचालक बसले होते. त्यातील एका रिक्षाचालकाला गंभीर दुखापत झाली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.

विक्रोळीत फुटपाथवर झोपलेल्या दोन महिलांसहित लहान मुलाचा टँकरखाली चिरडून मृत्यू

विक्रोळी येथे अपघातात टँकर खाली झोपलेल्या दोन महिलांचा मृत्यू झाला. लहान मुलग्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचं…