Anil Deshmukh

मलिक, देशमुखांची याचिका न्यायालयाने फेटाळली

मलिक, देशमुखांची याचिका न्यायालयाने फेटाळली

विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी १० जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे दहाव्या जागेसाठी भाजप विरुद्ध…

3 months ago

मलिक, देशमुखांना विधानपरिषद मतदानाची परवानगी नाकारली

नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना उच्च न्यायालयाने विधानपरिषदेच्या निवडणुकीत मतदान परवानगी नाकारला आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला…

3 months ago

देशमुख, मलिकांच्या मतदान अर्जावर गुरुवारी सुनावणी

विधानपरिषदेच्या मतदानाकरिता कोठडीत असलेले अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. दरम्यान, देशमुख आणि मलिकांच्या…

3 months ago

मलिकांची सुधारित याचिका फेटाळली

आज राज्यसभेच्या सहा जागांसाठी मतदान पार पडत आहे. यासाठी राज्यात अनेक घडामोडींना वेग आला आहे. भाजपने सहावा उमेदवार मैदानात उतरवल्याने…

4 months ago

नवाब मलिकांना तुर्तास दिलासा नाही

राज्यसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी जामीन देण्याची मागणी करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांचा अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. न्यायालयाने…

4 months ago

मलिक आणि देशमुखांची उच्च न्यायालयात धाव

आज राज्यसभेसाठी विधानभवनात मतदान पार पडत आहे. महाराष्ट्रात राज्यसभेसाठी जागा सहा आणि उमेदवार सात रिंगणात उतरले आहे. त्यामुळे राज्यसभेची निवडणूक…

4 months ago

मलिक, देशमुख मतदान करू शकणार नाहीत

राज्यातल्या महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला असून अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना राज्यसभेच्या निवडणुकीसाठी मतदानाचा अधिकार नाकारण्यात आला आहे.…

4 months ago

छातीत दुखल्याने देशमुख रुग्णालयात दाखल

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आज तातडीने केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक माहितीनुसार, छातीत दुखू लागल्याने आणि…

4 months ago

राष्ट्रवादीचे दोन नेते तुरुंगातून रुग्णालयात

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ईडीच्या कोठडीत आहे. नवाब मलिक आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी कोठडी सुनावली आहे. दरम्यान,…

5 months ago

अनिल देशमुखांवर जे. जे. रुग्णालयात उपचार

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी खासगी रुग्णालयात उपचार घेण्याची मागणी न्यायालयाकडे मागितली होती. मात्र, न्यायालयाने देशमुखांची मागणी फेटाळली आहे.…

5 months ago

अनिल देशमुखांची कोठडी वाढवण्याची सीबीआयची मागणी

आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सीबीआयच्या ताब्यात असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आज सीबीआयच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. दरम्यान,…

6 months ago

आर्थिक गैरव्यवहारामागे अनिल देशमुखांचाच हात; ईडीची उच्च न्यायालयात माहिती

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी आज उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. या सुनावणीदरम्यान ईडीने, आर्थिक गैरव्यवहारामागे…

6 months ago

अनिल देशमुख सीबीआयच्या ताब्यात

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अनिल देशमुख यांना सीबीआयने ताब्यात घेतले आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या १०० कोटींच्या…

6 months ago

देशमुख घसरले, वाझे अडकले

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख, सचिन वाझे, संजीव पलांडे आणि कुंदन शिंदे यांचा चौकशीसाठीचा ताबा सीबीआयकडे देण्यात आला. दरम्यान, १००…

6 months ago

अनिल देशमुख जे.जे. रुग्णालयात दाखल

आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी तुरुंगात असलेले राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांना मुंबईमधील जे. जे. रुग्णालयात दाखल…

6 months ago