Sat. Jan 16th, 2021

baramati

सर्व शाळांत मराठी भाषा अनिवार्य करण्याचा विचार- अजित पवार

महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्याला मराठी लिहिता-वाचता यावी, यासाठी सर्व शाळांमध्ये मराठी अनिवार्य करणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री…

पवरांवर ईडीने गुन्हा दाखल केल्यामुळे बारामती बंदची हाक

काही दिवसांवर विधानसभा निवडणूक ठेपली असताना ईडीच्या कारवाईमुळे राष्ट्रवादीच्या अडचणींमध्ये मोठी वाढ होणार आहे. महाराष्ट्र…

शरद पवार यांच्या आवाहनानंतर पूरग्रस्तांसाठी अवघ्या अर्ध्या तासात 1 कोटींचा निधी

पश्चिम महाराष्ट्रातल्या कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आवाहन…

पाण्यावरून राजकारण होत असल्याच्या आरोपाला गिरीश महाजनांचे ‘हे’ उत्तर

कालवा समितीने चाळीस टक्के पाणी लाभक्षेत्रात नसताना बेकायदेशीरपणे बारामतीला दिले होते. त्यामुळे बारामती आणि इंदापूरला…

निरा डावा कालव्याचे पाणी बारामतीला देण्यास नकार, शरद पवार म्हणाले….

कालवा समितीने चाळीस टक्के पाणि लाभक्षेत्रात नसताना बेकायदेशीरपणे बारामतीला दिले होते. तो ठराव मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत…

या मतदारसंघात रंगतदार लढती, दोन जागा युतीला तर दोन राष्ट्रवादीला

संपूर्ण राज्याच लक्ष लागून राहिलेल्या पुणे ,बारामती,शिरूर,मावळ, या लोकसभा मतदारसंघाचे निकाल अपेक्षेप्रमाणे लागले. तर पश्चिम…

राज ठाकरेंच्या भाषणाची स्क्रिप्ट बारामतीमधून येते- मुख्यमंत्री

मुंबईत आयोजित केलेल्या भाजपाच्या महिला मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कामांचा पाढा वाचत मनसे…

बारामतीत कधीच ‘कमळ’ फुलणार नाही  – बारामतीकर

 बारामती हा शरद पवारांचा बालेकिल्ला असल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात बारामतीला महत्त्व आहे. बारामतीत भाजपाविरोधात पोस्टर लावण्यात…