Sat. Apr 4th, 2020

bollywood

Bollywood ने दिला ISRO च्या शास्त्रज्ञांना धीर!

काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे विक्रम लँडरचा संपर्क तुटला. “चाद्रयान-२” ही मोहिम अंतिम टप्प्याला आल्यानंतर असे घडणे अनपेक्षित होते. पंरतु परिस्थीतीला सामोरे जात इस्त्रोच्या सर्व वैज्ञानिकांनी ह्या गोष्टी सकारात्मक रित्या सावरल्या. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्यापासून ते बॉलिवूड कलाकारांपर्यत या सर्वाचा त्यांना पाठिंबा मिळाला आहे.

‘कॉफी विथ डी’च्या निर्मात्याला ‘डी’ गँगकडून धमक्या, अखेर केली आत्मह’त्या

अंडरवर्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या जीवनावर आधारित ‘कॉफी विथ डी’ या चित्रपटाची निर्मिती करणारे निर्माते विनोद…