Thu. Aug 5th, 2021

buldhana

शिवसेना आमदाराचे वारिस पठाणला खुलं आव्हान

राजकारणातील वाचाळवीर नेत्यांच्या वक्तव्यांमुळे समाजात अशांतीचे वातावरण निर्माण होतं. दरम्यान नुकतंच एमआयएमचे नेते आमदार वारिस…

दुष्काळी भागात अधिकाऱ्यांची मटणपार्टी की पाहणीदौरा ?

महाराष्ट्राच्या सत्तास्थापनेचा तिढा सुटण्यात अनेक अडचणी येत आहेत. तर दुसरीकडे या सर्व गोष्टींमुळे शेतकऱ्याकडे मात्र…

बुलढाण्यातील धामना धरणाच्या भिंतीला तडे, 6 गावांना सतर्कतेचा इशारा

बुलढाणा जिल्ह्यातील विदर्भ मराठवाड्याच्या सीमेवर असलेलं शेंदुल येथील धामना धरण 100% भरले असून धरणाच्या सांडव्यातील भिंतीला तडे गेले असून त्यातून पाण्याचा प्रवाह सुरू आहे. त्यामुळे धरण फुटीची भीती असून या धरणाजवळ असलेल्या 6 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

बुलढाण्यात सापडले चक्क 20 नंबरचे बूट, बुटांचं गूढ वाढलं!

सर्वसाधारणपणे बूट 10 नंबरपर्यंतचे असतात. क्वचित 11 किंवा 12 नंबरचे बूट असतात. पण बुलढाणा जिल्ह्यातल्या एका गावात चक्क 20 नंबरचे म्हणजेच दीड फूट लांबीचे बूट सापडले आहेत. हे बूट कोणाचे असतील याबाबत गूढ निर्माण झालं आहे.