Sat. Jul 31st, 2021

Chandrayaan-2

#Chandrayaan2 : ऑर्बिटरने संपर्क तुटलेल्या विक्रम लँडरचे फोटो टीपले – इस्रो

चांद्रयान 2 मोहीमेसंदर्भात आत्ताच महत्वाची माहिती हाती लागली आहे. संपर्क तुटलेले विक्रम लँडर याचा शोध लावण्यात इस्रोच्या शास्त्रज्ञांना यश आले आहे. ऑर्बिटरने लँडरची थर्मल छायाचित्रेही टिपली आहेत, अशी माहिती इस्रोचे प्रमुख के. सिवन यांनी दिली.

इस्रोचे प्रमुख के सिवन यांचा ‘असा’ जीवन प्रवास

देशात सर्वांसांठी महत्त्वाचे मोहिम चांद्रयान-2 यशस्वीरित्या चंद्रावर उतरण्याच्या काही क्षणापूर्वी संपर्क तुटल्यामुळे वैज्ञानिकांसह प्रत्येक भारतीयाला…

Bollywood ने दिला ISRO च्या शास्त्रज्ञांना धीर!

काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे विक्रम लँडरचा संपर्क तुटला. “चाद्रयान-२” ही मोहिम अंतिम टप्प्याला आल्यानंतर असे घडणे अनपेक्षित होते. पंरतु परिस्थीतीला सामोरे जात इस्त्रोच्या सर्व वैज्ञानिकांनी ह्या गोष्टी सकारात्मक रित्या सावरल्या. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्यापासून ते बॉलिवूड कलाकारांपर्यत या सर्वाचा त्यांना पाठिंबा मिळाला आहे.

चांद्रयान-२ लॅंडिंगसाठी उत्सुक; पंतप्रधान मोदींनी केले ट्विट

काही तासात चंद्रयान-२ चंद्रावर उतरणार असून हा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा क्षण सामन्य भारतीयांसह वैज्ञानिकांसाठी…

Chandrayan2: एल 14 कॅमेऱ्याने टिपली पृथ्वीची छायाचित्रे

22 जुलै रोजी दुपारी 2 वाजून 43 मिनिटांनी Chandrayan2 अवकाशात झेपावलं आहे. भारतीयांसाठी हा अत्यंत अभिमानाच क्षण होता. एल 14 कॅमेऱ्याने पृथ्वीची छायाचित्रे टिपली असून त्यात पृथ्वी वेगवेगळ्या कोनांतून दिसते आहे.

भारताच्या महत्त्वाकांक्षी ‘चांद्रयान-2’ जुलै मध्ये प्रक्षेपण

भारताचे महत्त्वाकांक्षी ‘चांद्रयान-2’ चे दुसऱ्या चांद्रमोहिमेचे प्रक्षेपण 9 जुलै ते 16 जुलै दरम्यान होणार आहे….