Fri. Jan 21st, 2022

CONGRESS

गाफील राहू नका; मोदी, शहांना राजकीय पटलावरुन बाद करा – राज ठाकरे

आगामी निवडणुकांच्या  पार्श्वभूमीवर नांदेडमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सभा घेतली. लोकसभा निवडणुकांमध्ये…

उर्मिला मातोंडकर शरद पवारांच्या भेटीला

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर लोकसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसमधून उर्मिलाला उत्तर…

काँग्रेस मध्यमवर्गाच्या विरोधात- नरेंद्र मोदी

काँग्रेसच्या जाहिरनाम्यात मध्यमवर्गाचा उल्लेख नाही. कारण काँग्रेस मध्यमवर्गाला स्वार्थी मानते, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी…

कॉंग्रेस गरीबीवर सर्जिकल स्ट्राईक करणार – राहुल गांधी

आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ कॉंग्रेसने नागपूर येथे फोडला. कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी नागपूर…

सत्तेत आल्यावर निवडणूक आयोगाला जेलची हवा खायला पाठवू – प्रकाश आंबेडकर

आगामी लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांचा जोरदार प्रचार सुरू आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी राजकीय पक्ष…

स्मृती इराणींवर आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी जयदीप कवाडेंविरोधात गुन्हा दाखल

पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक आणि आमदार जोगेंद्र कवाडे यांचा मुलगा जयदीप कवाडे यांनी केंद्रीय मंत्री…

कॉंग्रेसचा जाहीरनामा देशाला तोडणारा – अरुण जेटली

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. भाजपाने कॉंग्रेसच्या जाहीरनाम्यावर सडकून टीका केली.  अर्थमंत्री…

कॉंग्रेसच्या जाहीरनाम्यातील ‘या’ महत्वाच्या घोषणा

  लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. हा जाहीरनामा रोजगार, शेतकरी, नोकरदार आणि…

सविंधान बदलणे नवरा बदलण्याइतकं सोपं नाही – जयदीप कवाडे

लोकसभा निवडणुकींच्या तारखा काही दिवसांवरच असताना पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक आणि आमदार जोगेंद्र कवाडे यांचा…