Sun. Jun 20th, 2021

CONGRESS

नरेंद्र मोदी-नथुराम गोडसेमध्ये काहीच फरक नाही – राहुल गांधी

काँग्रेसच्या राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोंदीवर कडाडून टीका केली आहे. नरेंद्र मोदी आणि नथुराम गोडसे…

एमआयएमकडूनही अदनान सामीला दिलेल्या पद्मश्री पुरस्काराला विरोध

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यामध्ये मूळचा पाकिस्तानी असलेल्या अदनान सामी याला…

दिल्ली विधानसभा निवडणूक 2020 : आपच्या 70 उमेदवारांची यादी जाहीर

दिल्लीत विधानसभा निवडणुकांचे बिगूल वाजले आहेत. दिल्लीत एकूण 70 जागांसाठी निवडणूक 8 फेब्रुवारीला मतदान होणार…

नागपूर महानगरपालिकेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान

नागपूर महानगरपालिकेच्या एका जागेसाठीच्या पोटनिवडणुकीसाठीचं मतदान सुरु आहे. महानगर पालिकेच्या वॉर्ड १२ ड साठी ही…

मी तर आत्ताच शपथ घेतली, खिसे अजून गरम व्हायचेत – यशोमती ठाकूर

महाविकास आघाडीचे सरकार येऊनही गेल्या अनेक दिवसांपासून खातेवाटपाचा तिढा सुटत नव्हता. मात्र आता याला पूर्णविराम…

राष्ट्रवादीचे माजी खासदार डी.पी. त्रिपाठी यांचे दिर्घ आजाराने निधन

राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते आणि माजी खासदार डी.पी. त्रिपाठी यांची दिर्घ आजाराने दिल्लीमध्ये प्राणज्योत मालवली आहे….

राज्यपाल चिडले, केसी पाडवी यांच्यावर भडकले

महाविकासआघाडी सरकराचा शपथविधीचा कार्यक्रम विधानभवनाच्या प्रांगणात पार पडला. या शपथविधीच्या कार्यक्रमात एकूण 26 जणांनी कॅबिनेट…

सावरकरांच्या मुद्द्यावरून नाशिक महापालिकेत गदारोळ

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा मुद्यावर आज नाशिक महापालिकेत भाजप काँग्रेस नगरसेवक आमनेसामने येत एकमेकांच्या विरोधात जोरदार…

‘…म्हणून आम्हाला फटके पडले’, उद्धव ठाकरेंची कबुली

राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्त्वाची कबुली विधानसभेत दिली. या कबुलीद्वारे…

कोच्ची खासदारच्या पत्नीच्या ‘या’ पोस्टमुळे नेटकरी संतापले

केरळमधील काँग्रेसचे खासदार हिबी इडन यांची पत्नी अॅन्ना इडननं फेसबुक वादग्रस्त पोस्ट शेअर केल्यान खळबळ उडाली आहे. ही पोस्ट सोशल मिडियावर व्हायरल झाली आहे.