Fri. Jan 21st, 2022

CONGRESS

माझ्या ‘या’ 11 प्रश्नांची उत्तर मुख्यमंत्र्यांनी न दिल्यास मी जनआक्रोश करणार – राजू शेट्टी

राजू शेट्टींनी मुख्यमंत्र्यांने 11 प्रश्न विचारले आहेत. या प्रश्नांची उत्तरे न मिळाल्यास आणि आम्ही जनतेपर्यंत पोहचू असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.

कॉंग्रेस- राष्ट्रवादी नेत्यांचा भाजपामध्ये प्रवेश

सध्या काही दिवसांपासून भाजपामध्ये ईनकमिंग सुरू असून आज कॉंग्रेस- राष्ट्रवादी पक्षातील अनेक दिग्गज नेत्यांनी भाजपात…

#TripleTalaqBill तिहेरी तलाक नेमका आहे तरी काय? विधेयकाबद्दल जाणून घ्या थोडक्यात!

तिहेरी तलाख विधेयक लोकसभेनंतर आता राज्यसभेतही मंजूर झालं आहे. राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर त्याचं कायद्यात रूपांतर होईल….

‘या’ व्यक्तीला घ्यायची आहे राहुल गांधींची जागा!

राहुल गांधी यांनी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसने अध्यक्षपदाबाबत अजूनही निर्णय घेतलेला नाही. पक्षाला नवीन अध्यक्षाची निवड…

दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच 81 व्या वर्षी निधन

दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच 81 व्या वर्षी निधन झालं आहे. त्या तीनदा सलग दिल्लीच्या मुख्यमंत्री होत्या. दीर्घ आजाराने त्यांच निधन झालं आहे.

नवज्योतसिंग सिध्दू यांच्या राजीनाम्यास राज्यपालांची मंजूरी

नवज्योत सिंह सिध्दू यांचा राजीनामा राज्यपालांनी आज मंजूर केला आहे. परस्पर खातं बदलल्यामुळे सिद्धूंनी राजीनामा दिल्याचं बोललं जात आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि bjp चे खा. डॉ. सुजय विखे विमानात एकत्र!

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ.बाळासाहेब थोरात आणि भाजपाचे खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी सोमवारी सकाळी शिर्डी…

काँग्रेसचं इंजिन आता बंद झालं आहे – सुधीर मुनगंटीवार

काँग्रेसचं इंजिन बंद झालं आहे. एक अध्यक्ष, पाच कार्याध्यक्ष मिळून सहा लोकांनी धक्का मारण्याचा प्रयत्न केला तरी ते इंजिन खराब झालं आहे. अशी खोचक टीका राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

महाराष्ट्रात आघाडीचं सरकार येणार – बाळासाहेब थोरात

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पद मिळाल्याने आता माझ्यावर मोठी जबाबदारी आली आहे आणि या जबाबदारीतून आम्ही यशस्वी होणार असल्याचा विश्वास थोरात यांनी निवडी नंतर प्रतिक्रिया देतांना व्यक्त केला आहे.

गांधींचे कॉंग्रेस विसर्जित करण्याचे स्वप्न नातू पूर्ण करतील – शिवराजसिंग चव्हाण

कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर कॉंग्रेस पक्षात गळती लागली आहे. कॉंग्रेसच्या अनेक…