Tue. Aug 20th, 2019

CRICKET

भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी रवी शास्त्रींची पुनर्नियुक्ती

रवी शास्त्री यांची भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे. क्रिकेट सल्लागार समितीचे सदस्य…

‘गॉड ऑफ क्रिकेट’ची पूरग्रस्तांना मदत; तुम्हीही मदत करा नागरिकांना आवाहन

मुसळधार पावसामुळे कोल्हापूर, सांगली, सातारासह कर्नाटक, केरळ, गुजरात येथे पूरपरिस्थिती निर्माण झाली. या पुरामुळे अनेकांचे…

दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज वेगवान गोलंदाज डेल स्टेनची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती

दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज वेगवान गोलंदाज डेल स्टेन याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. 36 वर्षीय स्टेनने कसोटीला रामराम केला असला तरी एक दिवसीय आणि टी-20 क्रिकेट खेळत राहणार आहे.

#T-20 : भारताचा वेस्ट इंडिजवर 22 धावांनी विजय

वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताचा 22 धावांनी विजय झाला आहे. या विजयासह ३ सामन्यांच्या मालिकेत भारताने 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे.

विराट कोहलीच्या पत्रकार परिषदेनंतर रोहित शर्माचं सूचक ट्विट

‘‘मी फक्त संघासाठी खेळत नाही, तर मी आपल्या देशासाठी खेळतोय.’’ यासोबतच रोहित शर्माने वर्ल्ड कपदरम्यान एका सामन्यात फलंदाजी करायला जातानाचा फोटोही पोस्ट केला आहे…

पाकचा फास्ट बॉलर मोहम्मद आमिरची कसोटी सामन्यातून निवृत्ती

पाकिस्तान संघाचा फास्ट बॉलर मोहम्मद आमिरने शुक्रवारी आंतरराष्ट्रीय टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली….

‘यॉर्कर किंग’ची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

श्रीलंका संघातील प्रसिद्ध गोलंदाज लसिथ मलिंगा एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. मलिंगा बांगलादेशविरोधात होणाऱ्या…

महेंद्र सिंह धोनीने घेतला दोन महिने क्रिकेटपासून दूर राहण्याचा निर्णय

भारतीय विकेटकिपर महेंद्र सिंह धोनी यांनी दोन महिने क्रिकेटपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. महेंद्र सिंग धोनीने याबाबतचा निर्णय बीसीसीआयला कळवलं आहे.

‘धोनी तुम्ही निवृत्त होण्याचा विचार मनातून काढून टाका – लतादीदी

माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी निवृत्त होणार असं म्हटलं जात आहे. यावर गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी धोनीला निवृत्त न होण्याची विनंती केली आहे. विश्वचषक सामन्यानंतर लाडका कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या निवृत न होणार अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.