Mon. Jul 22nd, 2019

CRIME

औरंगाबादेत ‘जय श्रीराम’ म्हणायला सांगत मुस्लिम तरुणास मारहाण, 8 जणांवर गुन्हा दाखल

गुरूवारी रात्री साडेबारा वाजता हडको कॉर्नर भागात असाचं प्रकार घडला आहे. मुस्लिम तरुणाला मारहाण करीत ‘जय श्रीराम’ म्हणायला लावले. याप्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘कौन बनेगा करोडपती’ शोच्या नावाखाली नाशिकमध्ये महिलेला लाखोंचा गंडा

कौन बनेगा करोडपती शोच्या नावाखाली नाशिकमध्ये एका महिलेला लाखो रुपयांचा गंडा घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

बिव्हीजीचे मालक हनुमंत गायकवाड यांना 16 कोटी 44 लाखांचा गंडा

बिव्हीजीचे कंपनीचे मालक हनूमंत गायकवाड यांची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांनी चिंचवड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. तब्बल 16 कोटी 44 लाख रुपयांची फसवणूक केल्याचं त्यांनी तक्रारीमध्ये म्हटलं आहे.

उत्तर प्रदेशमध्ये जमिनीच्या वादातून दोन गटांत हाणामारी, 9 ठार, 14 जखमी

उत्तर प्रदेशमध्ये जमिनीच्या वादातून दोन गटांत जोरदार हाणामारी झाली आहे. यामध्ये 9 जण ठार झाले आहेत. तर 14 जण जखमी झाले आहेत.

नागपूरात 8 वर्षापासून अंगात देवी येते म्हणून पैसे घेणाऱ्या तीस वर्षीय युवतीचा पर्दापाश

नागपूर जिल्ह्यातील शेडेश्वर येथे एका भोंदूगिरी करणाऱ्या युवतीचा अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पर्दापाश केला आहे. दुर्गा किन्नाके असं या तीस वर्षीय युवतीचं नाव आहे.

नांदेडमध्ये पोलिस ठाण्यासमोरच व्यापाराने घेतले पेट’वून

पोलिस ठाण्यासमोर अंगावर राँकेल ओतून एका तरुण व्यापाऱ्याने पेटवून घेतल्याची धक्कादायक घटना नांदेडमध्ये घडली आहे. हिमायतनगर येथे काल रात्री ही घटना घडली आहे.

रविवार की ह’त्यावार ,’या’ चार घटनांनी हादरला रविवार 

रविवारच्या सुट्टीच्या दिवशी राज्यात हत्यासत्र दिसून आलं.औरंगाबाद, हिंगोली, वर्धा, नागपूरमध्ये हत्या झाल्यानं राज्य गुन्हेगारीने हादरला आहे. वेगवेगळ्या कारणाने या हत्या झाल्या असून यामुळे एकचं खळबळ माजली आहे. दरम्यान अशा घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. 

13 वर्षांच्या मुलाची गच्चीवरून उडी मारून आत्महत्या

आत्महत्यांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. या 13 वर्षांच्या मुलाने राहत्या घरी गच्चीवरून उडी मारत आत्महत्या केली आहे. आयमॅक्स थिएटरजवळील गिरनार टॉवरमध्ये ही घटना घडली आहे. वडाळा येथे हा प्रकार घडला असल्याचे समोर आले आहे.

महामेट्रोचा ‘अशा’ प्रकारे करण्यात आला गोपनीय data लीक, गुन्हा दाखल!

नागपूर महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक बृजेश दीक्षित यांच्या आवाजात क्लिपिंग तयार करून गोपनीय डाटा आणि कागदपत्रे…

9 वर्षापूर्वी बेपत्ता झालेला कलाकार बनलाय मा’ओवाद्यांचा डेप्युटी कमांडर!

9 वर्षांपूर्वी पुण्यातून बेपत्ता झालेला युवक माओवादी झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. संतोष…

मिठी मारायला दिला नकार म्हणून चाकूने केले वार !

मित्राने केवळ मिठी मारायला नकार दिल्याने दुसऱ्या मित्राने त्याच्यावर चाकूने हल्ला करुन वार केल्याची धक्कादायक घटना बंगळुरूमधील मवल्ली येथे रविवारी घडली आहे