Thu. Sep 19th, 2019

daily horoscope

कन्या

कन्या परिवाराची सोबत लाभेल. विद्यार्थ्यांसाठी दिवस शुभ आहे. व्यापारात लाभ होईल.

धनु

धनु  आज आपल्या सहकार्यांची मदत मिळेल. समाजात मान-सन्मान मिळेल. व्यापारात यश मिळेल.

मीन

मीन कार्यक्षेत्रात सहकार्यांची मदत मिळेल. कोणत्याही महिलेपासून लाभ होऊ शकतो. आरोग्य चांगले राहील.