Sat. Jun 19th, 2021

Death

CSMT ला जाणाऱ्या लोकलमधून पडून 30 वर्षीय तरूणीचा मृत्यू

छत्रपती शिवाजी महाराज टर्मीनसला जाणाऱ्या जलद लोकलमधून पडून एका महिलेचा मृत्यू झाला आहे. सविता नाईक असं या तरुणीचं नाव असून ती 30वर्षांची होती.

…म्हणून 18 जुलै मुंबई लोकलसाठी काळा दिवस, एकाच दिवशी 16 जणांचा मृत्यू

18 जुलै मात्र लोकलच्या इतिहासातील काळा दिवसच म्हणावा लागेल. लोकलच्या विविध विभागात तब्बल 16 जनांचा मृत्यू झाला तर 13 जण जखमी झाले आहे.

डोंगरीच्या घटनेनंतर मुंबईतील धोकादायक इमारतीसंदर्भात मुख्यमंत्र्यांची बैठक

डोंगरीच्या या घटनेनंतर धोकायदायक इमारतीसंदर्भात महत्वाची बैठक घेण्यात आली. मुख्यमंत्र्यांच्या अध्यतेखाली ही बैठक झाली असून यामध्ये मुंबईतील धोकादायक इमारतींबद्दल काही निर्णय घेण्यात आले आहेत.

डोंगरीत इमारत कोसळली, यांचा प्रसंगावधानाने जीव वाचला पण….

मुंबईतील डोंगरीमध्ये चार मजली इमारत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. केसरबाई या इमारतीत 15 कुटूंब वास्तव्यास होती.

मुंबई डोंगरीत इमारत कोसळली, बचाव पथकापुढं ‘या’ समस्या

मुंबईत डोंगरीमध्ये पाच मजली इमारत कोसळली असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. केसरबाई असे या इमारतीचे नाव असून सकाळी 11 वाजताच्या सुमारास ही घटना घडल्याचे समजते आहे.

बिल्डरच्या हलगर्जीपणामुळे 25 वर्षीय कामगाराचा 11 व्या मजल्यावरून पडून मृ’त्यू

मीरा रोडच्या मेरी गोल्ड परिसरात ‘गौरव वूड’ या इमारतीच्या साईडवर रवी बिल्डर च्या हलगर्जीपणा मुळे…

आसाम, बिहार मध्ये मुसळधार पावसामुळे 23 जणांचा मृत्यू

गेल्या काही दिवसात सर्वत्रच मुसळधार पाऊस सुरू आहे. त्याचा फटका आसाम, बिहार या राज्यांना बसला आहे. या दोन्ही राज्यातील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. तर बिहारमधील अनेक भाग संपुर्णपणे बंधाऱ्याखाली आहेत. या दोन्ही राज्यात 23 जणांचा मृत्यू झाला आहे

खड्ड्यात साचलेल्या पाण्यामुळे वरळी सी लिंकजवळ 12 वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू

नुकतीच गोरेगाव मध्ये चिमुकला नाल्यामध्ये पडल्याची घटना घडली होती. दिव्यांशचा शोध घेणं अजूनही सुरू आहे. तोवरचं वरळी सी लिंकजवळ पुन्हा अशी घटना घडल्याने खळबळ माजली आहे. यामध्ये 12 वर्षांच्या मुलाचा दुर्देवी मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.

चंद्रपूरमध्ये विषबाधेमुळे तीन वाघांचा मृ’त्यू

चंद्रपूर येथील चिमूर वनपरिक्षेत्रात मेटेपार गावालगत असलेल्या नाल्याजवळ तीन वाघाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली…

मरिन लाईन्स येथे बुडालेल्या दोघांचे मृतदेह सापडले.

मुंबईतील मरिन लाईन्स येथील समुद्रात दोन जण बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. 8 वर्षाचा मुलगा समुद्रात पडल्यानंतर त्याला वाचवण्यासाठी एका तरूणाने समुद्रात उडी घेतली. यामध्ये दोघांचाही मृतदेह सापडले आहेत. मुंबईत शनिवारी प्रचंड पाऊस पडल्यामुळे समुद्राला भरती आली असल्यामुळे घडल्याचे म्हटलं जात आहे.

भीषण! काश्मीरमध्ये मिनीबस दरीत कोसळून 33 प्रवासी ठार 22 जण जखमी

काश्मीरमधील किश्‍तवाड जिल्ह्यात आज मिनीबस दरीत कोसळून झाला. या भीषण अपघातात ३३ प्रवासी ठार झाले असून  तर २२ जण जखमी झाले आहेत.