अलिबागमध्ये हायप्रोफाईल सेक्स आणि ड्रग्ज रॅकेट उघड
अलिबागमध्ये एका हायप्रोफाईल सेक्स आणि ड्रग्ज रॅकेटचा रायगड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पर्दाफाश केलाय. याप्रकरणी 5 महिलांसह 9 जणांना पोलिसांनी अटक केली आहे.