Mon. Jan 17th, 2022

dhule

धुळ्यातील महिला रुग्णाला व्हेंटिलेटर उपलब्ध होत नसल्याने परराज्यात हलवले

एकीकडे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे हे धुळे जिल्ह्यात वाढलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यासाठी येत…

शिरपुर शहराजवळ केमिकल फॅक्टरीमध्ये स्फोट, 8 जणांचा मृत्यू

धुळे जिल्ह्यातील शिरपूरच्या वाघाडी गावाजवळ असलेली बिजासनी केमिकल फॅक्टरीत आज सकाळच्या सुमारास मोठा स्फोट झाला….

धुळ्यात एस टी बस आणि कंटेनरचा भीषण अपघात, 14 जणांचा मृत्यू

धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा मध्ये निमगुळ गावाजवळ एस टी बस आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला आहे. औरंगाबाद – शहादा याबसला समोरून येणाऱ्या कंटेनरने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात एसटी बस  ही अर्धी कापली गेली आहे.

चित्रपटगृहात रोमांस करणं पडलं महागात ! दामिनी पथकाची कारवाई

धुळे शहरामध्ये असणाऱ्या एका चित्रपटगृमामध्ये अश्लील चाळे करताना पकडल्या गेलेल्या आठ जोडप्यांनावर धुळ्यातील दामिनी पथकाने कारवाई केली आहे.