Eknathshinde

देवगिरी बंगला अजित पवारांना देण्यात येणार

देवगिरी बंगला अजित पवारांना देण्यात येणार

राज्यात सत्तांतर आणि मंत्रिमंडळ विस्तारावरून राजकीय चर्चांना उधाण आले आहे. अशातच, मलबारहीलमधील देवगिरी बंगाला चर्चेचा विषय ठरला आहे. राज्यसरकारने अजित…

2 months ago

लोणार सरोवर विकास आराखड्याला मंजुरी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांना वीजदरात सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला…

2 months ago

आमच्या मनात फडणवीसच मुख्यमंत्री – विनायक मेटे

मुंबईतील वाय.बी. चव्हाण केंद्रात विनायक मेटे यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता .विनायक मेटेयांनी या कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र…

3 months ago

मंत्रिमंडळ बैठकीत नियमबद्ध नामांतराचा निर्णय

नामांतरावर मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब होईल असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी सांगितले होते . औरंगाबादचे नाव संभाजीनगर, उस्मानाबादचे नाव धाराशिव…

3 months ago

शिंदे सरकारचे नऊ मोठे निर्णय

राज्य मंत्रिमंडळाच्या आज बैठक पार पडली, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली…

3 months ago

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठल रखुमाईची महापूजा संपन्न

     राज्यात घडलेल्या अनेक राजकीय घडामोडींनंतर अखेरीस एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदावर बसले. राज्यात चालेल्या राजकीय घडामोडींवर सगळ्यांचाच लक्ष…

3 months ago

माजी – आजी मुख्यमंत्र्यांमध्ये जुंपली

शिवसेना महिला संघटक आणि संपर्कप्रमुख, संघटक यांची शिवसेनाभवनात बैठक झाली. अनेक महिला पदाधिकाऱ्यांनी आपल्या भावना याप्रसंगी व्यक्त केल्या. शिवसेनेच्या रणरागिणी…

3 months ago

मुख्यमंत्र्यांनी घेतला पूर परिस्थितीचा आढावा

हवामान खात्याने पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसेच सध्या देखील पावसाचा जोर वाढल्याने पूर परिस्थितीनिर्माण होण्याची शक्यता…

3 months ago

शिंदे सरकारने जिंकला बहुमत प्रस्ताव

विधानसभेत आज शिंदे सरकारची बहुमत चाचणी पार पडली. राज्यात सुरु असलेला सत्तासंघर्षात शिवसेनेविरुद्ध बंड पुकारून मुख्यमंत्रीपदावर विराजमान झालेले एकनाथ शिंदे…

3 months ago

एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री

कट्टर शिवसैनिक एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेतील ३९ आमदारांनी बंड पुकारला होता. त्यामुळे शिवसेनेच्या या बंडखोर नाराजीनाट्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे…

3 months ago

सत्ता स्थापनेसाठी भाजप आणि शिंदे गटाच्या हालचालींना वेग

सत्ता स्थापनेसाठी भाजप आणि शिंदे गटाच्या हालचालींना वेग आला आहे . उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यांनंतर राजकीय हालचाली चालू झाल्या आहेत.त्याच अनुषंगाने…

3 months ago

शिंदे गट लवकरच मुंबईत

एकनाथ शिंदे हे गोव्यातील हॉटेलमध्ये आमदारांसोबत चर्चा करतील आणि नंतर ते मुंबईला रवाना होतील, अशी माहिती आहे.सरकार कोसळल्यानंतर आता शिवसेनेचे…

3 months ago

आसामच्या मुख्यमंत्र्यांनी मानले एकनाथ शिंदे यांचे आभार

आसामचे मुख्यमंत्री हेमंत बीस्वा सरमा यांनी शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांचे ट्विट करून मानले आभार मानले आहेत आसाम पूरग्रस्तांना शिवसेनेचे…

3 months ago

बंडखोर आमदार आज गोव्यात?

बुधवारी खाजगी विमानाने एकनाथ शिंदेंसह आमदार संध्याकाळी ४.३० वाजताच्या दरम्यान गोव्यात पोहोचतील.अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. एकनाथ शिंदे सह ५१…

3 months ago

‘सदस्य वाचवण्यासाठी विलीनीकरण हाच पर्याय’

Edited by - Rajshree Dahiphale एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीमुळे सध्या महाविकास आघाडीवर राजकीय संकट उभे ठाकले आहे.शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी…

3 months ago