Tue. Jun 15th, 2021

fight

कोरोनावर मात करत १०२ वर्षांच्या आजींनी दिला कानमंत्र

राज्यात सध्या सर्वत्र कोरोना वैश्विक महामारीमुळे अनेकांचे बळी जात आहेत. त्यामुळे सर्वत्र भीतीच वातावरण पाहायला…

केमिकल कंपनीने सोडलं विषारी पाणी, ग्रामस्थांचा जीव धोक्यात!

बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यात असलेल्या दसरखेड MIDC मधील बॅन्जो केमिकल कंपनीने रसायनयुक्त पाणी नाल्यात सोडलं….

भोयर ग्रामपंचायत सचिवाचा मनमानी कारभार,आमसभा झाली पोलीस बंदोबस्तात

यवतमाळ शहरालगत असलेल्या भोयर ग्राम पंचायतमधील सचिव मनमानी कारभार सुरू आहे. या ग्रामपंचायतीमध्ये पार पडलेली…

कंगना रनौटचा पत्रकारासोबत वाद, पत्रकारपरिषदेला न जाण्याचा पत्रकारांचा निर्णय

कंगना रनौट आणि वाद हे समीकरण ठरलेलंच आहे. नुकतचं एका पत्रकारासोबत झालेलेया वादामुळे कंगना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.जजमेंटल है क्या या सिनेमाच्या एका कार्यक्रमात कंगना आणि पत्रकाराचा वाद झाला. कंगनाच्या वागणुकीवर मिडीयातून तिव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

शिर्डीच्या रेस्टोरंटमध्ये हाणामारी, भाविक पळाले जेवण सोडून!

साईबाबांच्या शिर्डीमधील एका रेस्टोरंटमध्ये जेवणावरून मारहाण झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. शिर्डी पोलीस स्टेशनजवळ असलेल्या…

सोलापूरात पोलीस आणि दरोडेखोरांमध्ये चकमक; 3 पोलीस जखमी

सोलापूरमध्ये शनिवारी मध्यरात्री पोलीस आणि दरोडेखोरांमध्ये चकमक झाली. सोलापूर-तुळजापूर महामार्गावरील उळे गावानजीक हा प्रकार घडला….