Sat. Sep 21st, 2019

FIRE

video: विशाखापट्टणमध्ये तटरक्षक दलाच्या जहाजाला भीषण आग

विशाखापट्टणमध्ये भर समुद्रात जहाजांना पाणी पुरविणाऱ्या जहाजाला भीषण आग लागली आहे. हे जहाज तटरक्षक दलाचं असून जीव वाचविण्यासाठी या पेटत्या जहाजावरील खलाशांनी समुद्रात उड्या मारल्या आहेत. जहाजावरील 29 कर्मचाऱ्यांनी पाण्यात उड्या मारल्या.

भिवंडीत केमिकलच्या गोदामाला भीषण आग

भिवंडी  येथील प्रेरणा कॉम्प्लेक्स मधील गायत्री कंपाऊंडच्या आत असलेल्या केमिकलच्या गोदामाला भीषण आग लागली. रात्री दोनच्या सुमारास ही आग लागली होती. 

नांदेडमध्ये पोलिस ठाण्यासमोरच व्यापाराने घेतले पेट’वून

पोलिस ठाण्यासमोर अंगावर राँकेल ओतून एका तरुण व्यापाऱ्याने पेटवून घेतल्याची धक्कादायक घटना नांदेडमध्ये घडली आहे. हिमायतनगर येथे काल रात्री ही घटना घडली आहे.

नगर औरंगाबाद रोडवर ट्रक – बसचा भीषण अपघात, बस जळून खाक, 22 प्रवासी जखमी

नगर औरंगाबाद रोडवर ट्रक आणि एसटी बसचा भीषण अपघात अपघातामध्ये एसटी बस जागेवरच जळून खाक बसमधील 22 प्रवासी जखमी झाले आहेत.  आज पहाटे दीड वाजता नगर औरंगाबाद रोड वर बी टी आर गेट समोर एस टी व ट्रकचा भीषण अपघात झाला.

बिबट्याला पळवून लावण्यासाठी पोलीसांनी केला गोळीबार

कोयना धरण परिसरात बिबट्याला पळवून लावण्यासाठी पोलिसांनी  गोळीबार केला असल्याचा प्रकार समोर आला आहे. बिबट्या अंगावर येण्याची चिन्हे दिसताच हा गोळीबार केला आहे.

या कारणास्तव तरूणाला जीवंत जाळले!

जाळून मारण्याच्या घटना काही नविन नाहीत, अशातच सेलू तालुक्यातील ब्राम्हणगाव येथे नालीच्या जुन्या वादातून तरुणास जाळून मारण्याची घटना…

कोचिंग क्लासमध्ये आग, जीव वाचवायला विद्यार्थ्यांनी मारल्या बाहेर उड्या, 19 जणांचा मृत्यू

गुजरातमधील सुरतच्या एका तीन मजली इमारतीला भीषण आग लागली आहे. तक्षशिला आर्किड इमारतीत ही आग…

नाशिकमध्ये व्यावसायिकावर गोळीबार करुन साडेतीन लाखांची लूट

  नाशिकमध्ये एअर गनद्वारे फायरिंग करत एका व्यापाऱ्याकडील साडेतीन लाख रुपये लुटले आहेत. शहराच्या मध्यवर्ती आणि वर्दळीच्या…