परतीच्या पावसाने महाराष्ट्रात थैमान
परतीच्या पावसाचं थैमान…
परतीच्या पावसाचं थैमान…
विश्वनाथ महाडेश्वर सरांनी माझा विनयभंग केला नाही तर पोलीसांकडे तक्रार दाखल करण्यासाठी माझ्याकडे राजकीय पक्षांनी आग्रह धरला होता. असा खुलासा त्या महिलेने केला आहे.
येत्या 48 तासात महाराष्ट्रात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर महाराष्ट्राच्या काही…
सांगली शहरात पुरामुळे खुप गंभीर अवस्था आहे. कृष्णा नदीच्या पाण्यात मात्र वाढ झाली आहे. अनेक गावांमध्ये पाण्याचा वेढा असून मोठया प्रमाणात लोक अडकले आहेत. चोहोबाजूंनी पाण्याचा वेढा असल्याने प्रशासनाची मदत वेळेत पोहोचत नाही.
येत्या 48 तासात विदर्भ, पुणे यासह पश्चिम महाराष्ट्रात आता तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याकडून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यात आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे हवामान विभागाकडून जिल्ह्यात रेड अलर्ट देण्यात आला आहे.
कोल्हापूर, सातारा, सांगली आणि पुण्यात गंभीर पुरस्थिती निर्माण झाली आहे. एक लाख 32 हजार 360 लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले एसून यामध्ये 16 जणांचे बळी गेले आहेत.
राज्यात काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेली पूर परिस्थितीचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला. कोल्हापूर येथे राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची (एनडीआरएफ) 22 पथके कार्यरत आहेत.
गडचिरोली जिल्ह्यात तीन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक मार्ग बंद आहेत. यामुळे भामरागड आणि अहेरी तालुक्यातील सुमारे शंभर गावांचा संपर्क तुटला आहे.
ल्या दोन दिवसात संपुर्ण महाराष्ट्रभर पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईसह उपनगरात गेल्या 24 तासात पावसाने झोडपून काढले आहे. मुंबई, वर्धा, कोल्हापूर,रत्नागिरी,नाशिक,रायगड,बुलढाणा,सातारा, पुणे या शहरांसह संपुर्ण महाराष्ट्रात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे.
दोन दिवल सलग पडलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. त्यामुळे टिव्ही इंडस्ट्रीलाही या पावसाचा तडाखा बसला आहे.