Tue. Oct 26th, 2021

Indian

video: विशाखापट्टणमध्ये तटरक्षक दलाच्या जहाजाला भीषण आग

विशाखापट्टणमध्ये भर समुद्रात जहाजांना पाणी पुरविणाऱ्या जहाजाला भीषण आग लागली आहे. हे जहाज तटरक्षक दलाचं असून जीव वाचविण्यासाठी या पेटत्या जहाजावरील खलाशांनी समुद्रात उड्या मारल्या आहेत. जहाजावरील 29 कर्मचाऱ्यांनी पाण्यात उड्या मारल्या.

दहशतवादाच्या आरोपावरून सौदी अरेबियात 37 जणांचा शीरच्छेद!

दहशतवाद पसरवण्याच्या आरोपांवरून सौदी अरेबियामध्ये 37 नागरिकांची थेट मुंडकीच उडवण्यात आली. रियाध, मक्का, मदीना, कासिम…

मेहुल चोक्सीनं सोडलं भारतीय नागरिकत्व; प्रत्यार्पण आणखी कठीण होणार

देशातील सर्वात मोठ्या बँकिंग घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सीने भारतीय नागरिकत्व सोडलं आहे. पंजाब नॅशनल बँकेत…