Mon. May 27th, 2019

Jammu And Kashmir

CRPF जवानानेच केला सहकाऱ्यांवर गोळीबार; तीन जवानांचा मृत्यू

सीआरपीएफच्या जवानाने सहकाऱ्यांवर अंदाधुंद गोळीबार केल्याची धक्कादायक घटना जम्मू-काश्मीरच्या उधमपूर येथे घडली आहे. या गोळीबारात…

एअर स्ट्राईकमुळे भाजपाच्या जागांमध्ये वाढ ?

जम्मू-काश्मीरच्या पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या हवाई हद्दीत घुसून केलेल्या हल्ल्याचा मोदी सरकारला लोकसभा निवडणुकीत…

#BoycottChineseProducts: चीनला धडा शिकवा; नेटीझन्स संतापले

जम्मू-काश्मिरच्या पुलवामा दहशतवादी हल्ल्यास जबाबदार असलेल्या पाकिस्तानमधील ‘जैश-ए-मोहम्मद’ या संघटनेचा प्रमुख मसूद अझहर याला जागतिक…

हा जुना भारत नाही हे दहशतवाद्यांच्या म्होरक्यांना कळून चुकलयं – पंतप्रधान

जम्मू-काश्मिरच्या पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानातील बालकोटमध्ये केलेल्या कारवाईचे पुरावे मागणाऱ्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी…

काश्मिरी विक्रेत्यांवर झालेल्या हल्ल्याचा राहुल गांधींकडून निषेध

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी उत्तर प्रदेशातील लखनऊत काश्मिरी विक्रेत्यांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला आहे. भारत…

आमच्या देशात जैश ए मोहम्मदचं अस्तित्त्वच नाही, पाकच्या उलट्या बोंबा   

जम्मू-काश्मिरच्या पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यामागे जैश ए मोहम्मद ही दहशतवादी संघटना होती. या हल्ल्यात भारताचे…

पंतप्रधान नरेंद्र मोदीच पाकिस्तानचे पोस्टरबॉय – राहुल गांधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पाकिस्तानचे पोस्टरबॉय असून मोदींनीच पाकिस्तानमध्ये जाऊन तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांची…

देशवासियांकडून शहीद वीरांसाठी 80 कोटींचा निधी

जम्मू-काश्मीरच्या पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले. हल्ल्यानंतर अनेक नागरिकांकडून शहीद जवानांच्या…

काँग्रेसची इच्छा असेल तर त्यांनी खुशाल पाकिस्तानात जाऊन मृतदेह मोजून यावं – राजनाथ सिंह

कपिल सिब्बल यांनी सोमवारीच आम्हाला दहशतवाद्यांचे मृतदेह पाहायचे आहेत असे म्हणत एअर स्ट्राईकचे पुरावे मागितले….

जम्मू-काश्मीरच्या त्रालमध्ये 2 दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू-काश्मीर येथील त्रालमध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये मंगळवारी (5 मार्च) पहाटेपासून चकमक सुरू आहे. या चकमकीदरम्यान…

आम्हाला दहशतवाद्यांचे मृतदेह पाहायचे आहेत, पुरावे द्या – कपिल सिब्बल  

काश्मीरच्या पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय वायूसेनेने पाकव्याप्त काश्मीरमधील (पीओके) बालाकोट येथे 26 फेब्रुवारीला हवाई हल्ले करत…