Wed. Jul 28th, 2021

Kashmir Issue

ट्रम्प यांच्या विधानामुळे संसदेत गोंधळ, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर म्हणाले….

ट्रम्प यांच्या विधानामुळेआज विरोधकांनी संसदेत गोंधळ घातला. पंतप्रधान मोदींनी या वक्तव्याचं स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी विरोधकांकडून करण्यात आली.