Fri. Aug 12th, 2022

KOKAN

कोकणात आणि मध्य महाराष्ट्रात ऑरेंज अँलर्ट

देशभरात मान्सून पुन्हा सक्रिय झाल्यानंतर या आठवड्यामध्ये कोकणामध्ये पुन्हा एकदा जोरदार पावसाचा अनुभव येण्याची शक्यता…

राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा ३९ वर

राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आता ३९ वर जाऊन…

बंदोबस्ताचा ताणामुळे जवानाचा दिल्लीत हृदयविकाराने मृत्यू

पोलिसांना तसेच जवानांना कोणत्याही परिस्थितीत कर्तव्य पार पाडावे लागते. हे कर्तव्य पार पाडताना पोलिसांना अथवा…

खड्ड्यांमुळे नितेश राणे संतापले; चक्क उपअभियंत्याला घातली चिखलाची आंघोळ

मुंबई गोवा महामार्गाची दुरावस्था झाल्यामुळे काँग्रेसचे आमदार नितेश राणे संतप्त झाले. कणकवली मध्ये आज त्यांनी महामार्ग प्राधिकरणाचे उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना शिव्यांची लाखोली वाहत त्यांच्या अंगावर कार्यकर्त्यांच्या मदतीने चिखल फेकला.महामार्गावरच्या एका ब्रिजला शेडेकर यांना बांधण्याचा प्रयत्न ही केला गेला.

….अखेर कोकणातील नाणार रिफायनरी प्रकल्प रद्द

कोकणातील  रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील चौदा गावांच्या परिसरातील साधारण साडेपाच हजार हेक्टर आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यातील…

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.