Fri. Jul 30th, 2021

Local

लोकल प्रवासाची मुभा केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱयांसाठीच!

लोकलने प्रवास करता यावा म्हणून उच्च न्यायालयामध्ये धाव घेणाऱया को-ऑपरेटिव्ह बँक कर्मचारी युनियनला दिलासा देण्यास…

रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक

रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक आहे.  रेल्वे रुळांची दुरुस्ती आणि तांत्रिक कामांसाठी हा ब्लॉक असणार आहे.  मध्य, हार्बर आणि पश्चिम या रेल्वेच्या तीनही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी 10.35 ते दुपारी 4 पर्यंत हा ब्लॉक असणार आहे. 

आज रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक

रेल्वेच्या विविध कामासाठी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर ब्लॉक ठेवण्यात आला आहे. मध्य रेल्वे, हार्बर रेल्वे, पश्चिम रेल्वे  या तिन्ही मार्गावर हा ब्लॉक असणार आहे. ब्लॉक दरम्यान जलद मार्गावरील लोकल फेऱ्या धीम्या मार्गावर वळविण्यात आल्या आहेत.

आज पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक तर मध्य आणि हार्बर मार्गावरील ब्लॉक रद्द

रेल्वेच्या तीनही मार्गावर आज मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला होता. परंतु मध्य रेल्वे वरील तसेच हार्बर रेल्वेवरील मेगाब्लॉक रद्द करण्यात आल्याचं ट्विट रेल्वे प्रशासनाने केलं आहे.