Thu. Oct 21st, 2021

Mahadev Jankar

मराठा आरक्षण देण्यासाठी एका ब्राम्हण मुख्यमंत्र्याला जन्म घ्यावा लागला – महादेव जानकर

आजपर्यंत सत्तेत मराठा समाजाचे वर्चस्व होते, पण ते मराठा समाजाला आरक्षण देऊ शकले नाहीत. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी एका ब्राम्हण मुख्यमंत्र्याला जन्म घ्यावा लागला