Sun. Aug 18th, 2019

marriage

सोलापुरात नवऱ्याचा चौथ्या लग्नाचा कट तीन बायकांनी मिळून असा उधळला….

प्रकाश जगनगवळी याने तीन महिलांशी विवाह केला आहे. तो चौथे लग्न करण्याच्या तयारीत असताना त्याच्या तिन्ही बायकांनी एकत्र येत त्याचे बिंग फोडले आणि पोलिसांकडे गुन्हा दाखल केली.

नीलम गेस्ट हाऊस कांड: रक्ताचा मळवट, सेल्फी आणि आत्म’हत्या

कल्याणमधील एका गेस्ट हाऊसमध्ये प्रेमीयुगुलचा मृतदेह सापडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रियकराने आपल्या प्रेयसीची हत्या…

गुजरातमध्ये दलित युवकासोबत लग्न केल्याने आमदार वडीलांच्या मुलीस जीवे मारण्याच्या धमक्या

उत्तर प्रदेशमधील बरेलीचे भाजपा आमदार राजेश कुमार मिश्रा उर्फ पप्पू भारतौल यांच्या साक्षी मिश्रा या मुलीने इलाहाबाद उच्च न्यायालयात वडिलांच्या विरोधात याचिका दाखल केली आहे.

बायको आणि सासूला फिरायला पाठवून नवऱ्याने केले दुसरं लग्न

संभाजीनगरमध्ये चक्क बायको आणि सासूला इंदुर येथे  फिरायला पाठवून नवऱ्याने आपल्या दुसऱ्या लग्नाचं नियोजन केल्याचा धक्कादायक…

बायको मिळेना, म्हणून इच्छामरणासाठी मुख्यमंत्र्यांकडे निवेदन!

मनासारखी पत्नी मिळत नसल्याने अखेर निराश होऊन पुण्याच्या एका तरुणाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे इच्छामरणाची…

मेडिकल शॉपवाल्याकडून ‘अशी’ फसवणूक; प्रेम, शारीरिक संबंध आणि…

प्रेमाचं नाटक करून शारीरिक संबंध ठेवणाऱ्या प्रियकराच्या फसवणुकीमुळे मुंबईतील जुहू परिसरात तरुणीने आत्महत्येचा प्रयत्न केला…