Wed. Dec 1st, 2021

minister

आमच्या नेत्यांचा अनादर केल्यास चोख प्रत्युत्तर मिळेल – अशोक चव्हाण

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी बीडमध्ये बुधवारी इंदिरा गांधींबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं. यावरुन आता…

विद्यापिठातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना लवकरच 7 व्या वेतन आयोगानुसार वेतन – उदय सामंत

विद्यापिठातील अधिकारी व कर्मचारी यांच्या विविध मागण्यांसदर्भात शासन सकारात्मक आहे. त्यांना 7 व्या वेतन आयोगानुसार…

गायीच्या पाठीवर हात फिरवल्याने नकारात्मकता नष्ट होते – यशोमती ठाकूर

महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. गायीच्या पाठीवर…

पाहा तुमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री

महाविकासआघाडीचं बहुप्रतिक्षित खाते वाटप झालं आहे. यानंतर आता पालकमंत्र्यांच्या नियुकत्या करण्यात आलेल्या आहेत. वरळी विधानसभेचे…

बच्चू कडूंनी पदभार स्वीकारण्याआधी केलं ‘हे’ काम

महाविकास आघाडीचे बहुप्रतिक्षित खातेवाटप करण्यात आले. महाविकासआघाडीच्या एकूण 43 मंत्र्यांना मंत्रिपदं देण्यात आली आहेत. यासह…

#JNUattack : विद्यार्थ्यांसोबत मंत्री जितेंद्र आव्हाड यांचाही ठिय्या

JNU कॅम्पसमध्ये JNUSU च्या पदाधिकारी आणि विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याचा देशभरातून निषेध केला जातोय. मुंबईमध्येही या…

“आज तेच ठाकरे तुमच्यावर थुंकले”, निलेश राणेंनी डिवचलं

महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये शिवसेनेच्या (Shivsena) अनेक नेत्यांना डावललं गेल्यामुळे नाराजी आहे.  शिवसेनेचे विधान…

एका टविट् वर सुषमा स्वराज सोडवत सामान्यांच्या समस्या, हे किस्से अजुनही आठवणीत..

परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज नेहमी सामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठीही त्या नेहमी सज्ज असायच्या. एका टवीट्वर त्या मदतीसाठी धावून येत होत्या.त्यामुळे परदेशात राहणाऱ्या भारतीयाला देखील त्यांच्यावर विश्वास होता. त्यांचे असे मदतीचे किस्से जगजाहीर आहेत.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयपाल रेड्डी यांच वयाच्या 77 व्या वर्षी निधन

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री जयपाल रेड्डी यांचे वयाच्या 77 व्या वर्षी निधन झाले आहे. जयपाल रेड्डी गेल्या काही दिवसांपासून आजारी होते.

पर्रिकर अत्यंत उत्कृष्ट संरक्षणमंत्री – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कॅन्सरशी झुंज देत असताना गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधन झाले. यावर सर्वच स्तरातून शोक…