Mon. Mar 1st, 2021

murder

अचानक पेटली होती कार… 7 महिन्यांनी झाला गुन्ह्याचा पर्दाफाश!

सप्टेंबर महिन्यात पिंपरी-चिंचवडला झालेल्या महिलेच्या अपघाती मृत्यू प्रकरणाला वेगळंच वळण लागलंय. विम्याचे 30 लाख रुपये…

‘Sorry, तुमच्या पतीची नक्षलींनी चुकून हत्या केली’, कम्युनिस्ट पार्टीच्या नेत्याचं पत्र!

दहा दिवसांपूर्वी कोरची तालुक्यातील ढोलडोंगरी येथील कोंबडा बाजारात नक्षल्यांनी योगेंद्र मेश्राम या शिक्षकाची गोळ्या झाडून…

EX-Boyfriend कडून मुलीच्या प्रियकराची हत्या, मृतदेहाची अघोरी पूजा!

त्रिकोणी प्रेमातून तरुणीच्या EX-Boyfriend ने हातोड्याने डोके ठेचून तरुणाची निर्घृण हत्या केली. विशेष म्हणजे त्यानंतर…

चारित्र्याच्या संशयावरुन प्रियकराकडून प्रेयसीची हत्या

चारित्र्याच्या संशयावरून प्रियकराने प्रेयसीची हत्या केल्याचा प्रकार पुण्यामध्ये  घडला आहे. पुण्यातील नऱ्हे परिसरात ही घटना…

धक्कादायक: पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या आमदाराची हत्या

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या आमदाराची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. शनिवारी रात्री झालेल्या सत्यजीत…

धक्कादायक! प्रवासी जोडप्याने केली Uber ड्रायव्हरची हत्या!

रात्रीच्या प्रवासात जशी ड्रायव्हरची खात्री नसते. तशीच प्रवाशांची पण खात्री नसते. दिल्लीमध्ये एका जोडप्याने Uber चालकाची…