Thu. Dec 12th, 2019

Nitesh Rane

आरे आंदोलनाप्रमाणे नाणार प्रकरणातील गुन्हे मागे घ्यावे – नितेश राणे

मुंबई : नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरे प्रकरणी दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याचे आदेश…

…अखेर नारायण राणेंचा स्वाभिमान पक्ष भाजपामध्ये विलीन

कणकवलीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थीतीत स्वाभिमान पक्षाच विलीनीकरण करण्यात आलं. यावेळी नारायण राणे तसेच स्वाभिमानचे कार्यकर्ते उपस्थीत होते.

चिखलफेक प्रकरणात नितेश राणेंसह 18 जणांना 23 जुलैपर्यंत कोठडी

आमदार नितेश राणे यांनी उपअभियंत्यावर चिखलफेक केल्या प्रकरणी त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. यामध्ये…

उपअभियंत्यावर चिखलफेक प्रकरण; नितेश राणेंसह 18 कार्यकर्त्यांना 9 जुलैपर्यंत पोलीस कोठडी

कणकवली मध्ये आज त्यांनी महामार्ग प्राधिकरणाचे उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना शिव्यांची लाखोली वाहत त्यांच्या अंगावर कार्यकर्त्यांच्या मदतीने चिखल फेकला. स्वाभिमान पक्षाच्या 18 कार्यकर्त्यांना कणकवली न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

उपअभियंत्यावर चिखलफेक प्रकरण; आमदार नितेश राणेंना अटक

कणकवली मध्ये आज त्यांनी महामार्ग प्राधिकरणाचे उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना शिव्यांची लाखोली वाहत त्यांच्या अंगावर कार्यकर्त्यांच्या मदतीने चिखल फेकला. या प्रकरणी नितेश राणे आणि त्यांच्या दोन कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे.

खड्ड्यांमुळे नितेश राणे संतापले; चक्क उपअभियंत्याला घातली चिखलाची आंघोळ

मुंबई गोवा महामार्गाची दुरावस्था झाल्यामुळे काँग्रेसचे आमदार नितेश राणे संतप्त झाले. कणकवली मध्ये आज त्यांनी महामार्ग प्राधिकरणाचे उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना शिव्यांची लाखोली वाहत त्यांच्या अंगावर कार्यकर्त्यांच्या मदतीने चिखल फेकला.महामार्गावरच्या एका ब्रिजला शेडेकर यांना बांधण्याचा प्रयत्न ही केला गेला.

पार्थच्या पहिल्या भाषणाची खिल्ली; त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे – नितेश राणे

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. तसेच सर्व राजकीय पक्ष प्रचार करण्यासाठी…