Sat. Jun 19th, 2021

politics

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याऐवजी शिवसेना नेत्याचे खळबळजनक वक्तव्य

राजकीय नेत्यांमध्ये अनेक वाचाळवीर नेतेमंडळी आहेत. त्यातमध्ये अजुन नेत्यांची भर पडत आहे. या अशा नेत्यांमुळे…

शिवसेना नगरसेवकाची सरकारी कर्मचाऱ्याला लाथा-बुक्यांनी मारहाण

राजकीय नेत्यांकडून सरकारी किंवा अन्य खाजगी कर्मचाऱ्यांना अमानुष मारहाण होते. अशा अनेक घटना उघडकीस आल्या…

अजुन एका राजकीय नेत्यावर गोळीबार, प्रकृती गंभीर

राज्यात राजकीय नेत्यांवर हल्ला होण्याच्या घटना वारंवार होत आहेत. मागील काही दिवसांपूर्वीच सांगलीतील राष्ट्रवादी नेत्यावर…

भर सभेत भाजप नेत्याची घरसली जीभ, बलात्कारावर केलं खळबळजनक वक्तव्य

राज्यातील नेतेमंडळींची भर सभेत जीभ घसल्याच्या अनेक घटना आपल्या वाचण्यात येतात. काही नेते असा प्रकार…

शिवसेनेच्या या 5 दिग्गजांना मंत्रिमंडळातून डच्चू

महाविकासआघाडीचा मंत्रिमंडळ विस्तार आज सोमवारी विधानभवनाच्या प्रांगणात पार पडला. या मंत्रिमंडळात एकूण 36 आमदारांनी पदाची…

असे आहे महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ

विधानभवनाच्या प्रांगणात महाआघाडी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. यावेळी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या आमदारांनी…

अजित दादांनी असंघाशी संघ सोडावा, सचिन सावंतांची विनंती

मुंबई : राज्यातील सत्तासंघर्ष पेटला आहे. अजित पवारांनी भाजपसोबत जाऊन उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर राज्यातील…

माध्यमकर्मीयांनो स्वत:ची काळजी घ्या, सुप्रिया सुळेंच आवाहन

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमकर्मीयांना फेसबुक पोस्टद्वारे आवाहन केले आहे. सुप्रिया…

आम्ही जे काही करतो ते उघड उघड करतो – उद्धव ठाकरे

मुंबई : महाराष्ट्रातल्या राजकीय घडामोडींमध्ये नवा ट्विस्ट आला आणि भाजपचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. राष्ट्रवादीमधून…

विधानसभा निवडणुक: ‘या’ उमेदवारांची बंडखोरी कायम

राज्यात विधानसभा निवडणुकीचे वातावरण तापण्यास सुरुवात झाली. शिवसेना – भाजपामध्ये झालेली युती तसेच काँग्रेस- राष्ट्रवादीची आघाडी यामुळे अनेक उमेदवारांना धक्का बसला आहे.

मुंबईत विधानसभा निवडणुकीसाठी 75 अर्ज बाद तर 367 अर्ज पात्र

विधानसभा निडणुकीसाठीची अर्ज भरण्याची प्रक्रीया पुर्ण झाली आहे. या पार्श्वभुमीवर आता अर्ज पडताळणी प्रक्रिया सुरू झाली आहे. या छाननीमध्ये मुंबईत 36  विधानसभा मतदार संघांसाठीची अर्जांची  पडताळणी अधिकाऱ्यांकडून  शनिवारी करण्यात आली.