Mon. Jul 22nd, 2019

PUNE

video : पुण्यात जलवाहिनी फुटल्याने लाखो लीटर पाणी वाया

पुण्यात जलवाहिनी फुटल्याने लाखो लीटर पाणी वाया गेलं आहे. जलवाहिनी फुटल्यामुळे रस्त्यांवर पाणीच पाणी झालं आहे. या पाण्याच्या प्रेशरमुळे 100 मीटरवर असणाऱ्या 2 डंपरच्या काचा फुटल्या आहेत.

सहाय्यक पोलीस निरिक्षक ते रॅम्पवॉक; प्रेमा पाटील ठरल्या ‘रिनिंग मिसेस इंडिया’

खाकी वर्दी, हातात पोलिसांची काठी किंवा पिस्तुल घेऊन नेहमीच सर्तक राहणारे पोलीस नेहमीच आपल्या डोळ्यासमोर…

पुण्यात पुन्हा भिंत कोसळून 6 जणांचा मृत्यू, 3 जण जखमी

पुण्यातील आंबेगाव येथे सीमाभिंत कोसळून सहा जणांचा मृत्यू झाला, तर तिघे जखमी झाले आहेत. यामध्ये हे सर्वजण बांधकाम मजूर होते.

भीषण! पुण्यात कोंढवा बुद्रुक येथे भिंत कोसळल्याने 15 जणांचा मृत्यू

पुण्यात कोंढवा बुद्रुक येथे सोमजी पेट्रोल पंपाजवळ कोंढवा पुणे या  इमारतीच्या कंपाउंडची भिंत कोसळली. शेजारी असलेल्या लेबर कॅम्पच्या तात्पुरत्या बांधलेल्या पत्र्याच्या खोल्यांवर ही भिंत कोसळल्याने यामध्ये 15 जणांचा मृत्यू झाला आहे.

तुकोबा-ज्ञानोबांच्या पालखीचं आज होणार पुण्यात आगमन !

श्री तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊली यांची  पांडुरंगाच्या भेटीसाठी अलंकारपुरीकडे निघालेली पालखी आज पुण्यनगरीत दाखल होणार आहे.

पुणेकरांनो हेल्मेटसक्ती आहेच… कारवाईची पद्धत बदलली

वर्षाच्या सुरुवातीपासूनच पुण्यात हेल्मेटसक्तीवरून वाद सुरू आहे. पुण्यात हेल्मेटसक्तीवरून नेहमीच वाद उफळून येत असल्यामुळे पुण्याच्या…

बच्चू कडूंच्या ‘प्रहार’ संघटनेचे साखर आयुक्त कार्यालयावर आंदोलन

आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार शेतकरी संघटनेनं पुण्याच्या शिवाजीनगर येथील साखर आयुक्त कार्यालयावर ताबा आंदोलन…