Thu. Dec 12th, 2019

Rahul Bondre

चिखली विधानसभेचे विद्यमान आमदार राहुल बोन्द्रे भाजपाच्या वाटेवर

चिखली विधानसभेचे विद्यमान आमदार राहुल बोन्द्रे यांच्या स्वतःच्या फेसबुक अकाऊंट पोस्टमुळे जिल्ह्यात चांगलेच राजकीय वातावरण तापले असून राहुल बोन्द्रे भाजप प्रवेश करतात की काय या चर्चांना उधाण आले आहे.

पावसाळी अधिवेशनासाठी आलेल्या 3 आमदारांना चोरट्यांनी लुटलं !

पावसाळी अधिवेशनासाठी मुंबईत आलेल्या तीन आमदारांनाच चोरट्यांनी लुटल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याबाबात तिन्ही आमदारांनी रेल्वे प्रशासनाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.