Wed. Jun 3rd, 2020

Rain

मित्रांनो गरज नसेल तर घरातून बाहेर पडू नका – सुबोध भावे

पावसामुळे काही ठिकाणची वाहतुक रद्द करण्यात आली आहे. या पावसामध्ये अडकल्याचं टवीट् अभिनेते सुबोध भावे यांनीही केले आहे. ते तब्बल तीन तास ट्रेनमध्ये अडकले होते.

गोदावरी नदीला पूर! नाशिकमधील अनेक मंदीरे पाण्याखाली

नाशिकमध्ये मुसळधार पाऊस सुरू असल्याने अनेक नद्या आहेत दुथडी भरून वाहत आहेत. नाशिकच्या धरणक्षेत्रात पावसाचा जोर अधिक असल्याने जवळपास आजही सहा धरणातून पाण्याचा विसर्ग वेगवेगळ्या नदीत करण्यात आला आहे.

राज्यात मुसळधार पाऊस, ही धरणं भरली, नदीशेजारील गावांना सतर्कतेचा इशारा

गेल्या काही दिवसात राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहेत. काही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून नदीशेजारील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे,

मुंबईत पावसाचा जोर कायम! रेल्वे वाहतुकीवर परिणाम

कालपासून मुंबईत पडणारी संततधार आजही सकाळी जोरात सुरू आहे. या जोरदार बरसणाऱ्या पावसामुळे मुंबईतल्या अनेक सखल भागांमध्ये पाणी भरलेले आहे.

मुंबईत मुसळधार! मध्य रेल्वेची लोकलसेवा ठप्प

शनिवार, रविवार मुसळधार पाऊस पडणार असा अंदाज हवामान खात्याकडून नोंदवण्यात आला होता. त्यानुसार मुंबईत आज सकाळपासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे.

मुंबई, पुणे, कोकण, उत्तर महाराष्ट्रात जोरदार पाऊस, मराठवाडा मात्र कोरडाच

मुंबई, पुणे, कोकण, उत्तर महाराष्ट्रात पाऊस जोरदार पडत असताना मराठवाडा मात्र अद्यापही कोरडाच असल्याचे दिसून…

अतिवृष्टीमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील ‘हे’ 9 ST मार्ग बंद!

अतिवृष्टीमुळे कोल्हापूर- गगनबावडा, गडहिंग्लज- नांगनुर, चंदगड- आजरा, कुरूंदवाड- बस्तवाड, दानोळी- कवठेसार, कागल- बस्तवडे, कागल- बाणगे,…

नाशिकमध्ये मुसळधार! सलग तिसऱ्या दिवशी पाण्याचा विसर्ग सुरू

मागच्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये मुसळधार पाऊस सुरू असल्याने सलग तिसऱ्या दिवशी देखील गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

कोल्हापूरमध्ये पावसाचा जोर कायम, महापुराचा धोका

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याला महापुराचा धोका निर्माण झाला आहे्. जिल्ह्यातील अनेक मार्ग बंद आहेत.

कोल्हापूरमधील राधानगरी धरण भरले! स्वयंचलित दरवाजे उघडण्यास सुरूवात

गेल्या काही दिवसात कोल्हापुरमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडायला सुरूवात झाली आहे. कोल्हापूरकरांना दिलासा मिळाला आहे.

गडचिरोलीत मुसळधार पाऊस, 100 गावांचा संपर्क तुटला

गडचिरोली जिल्ह्यात तीन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक मार्ग बंद आहेत. यामुळे भामरागड आणि अहेरी तालुक्यातील सुमारे शंभर गावांचा संपर्क तुटला आहे.

चिपळूणमधील बाजारपेठेत शिरल्याने व्यापाऱ्याच्या 15 मेंढ्यांचा मृत्यू

उत्तर रत्नागिरीत मुसळधार पाऊस सुरू असून चिपळूणच्या वाशीष्टी आणि शिवनदीला पूर आला आहे. तसेच चिपळूण बाजारपेठेत शिरले पाणी जुना बाजारपुल, मच्छी मार्केट, नाईक कंपनी, भाजी मार्केट परिसरात पाणी भरले आहे.