Sat. Jun 6th, 2020

Rape case

Nirbhaya Case : निर्भयाच्या आरोपींना एकाच वेळी फाशी, ‘संर्घषाला अखेर यश’ – आशा देवी

गेल्या 7 वर्षापासून लांबणीवर असलेल्या निर्भया प्रकरणाला आज पुर्णविराम लागला आहे. निर्भया प्रकरणातील आरोपींना आज…

उन्नाव प्रकरणातील पीडितेला अखेर न्याय, आरोपी भाजप माजी आमदाराला 10 वर्षांची शिक्षा

4 जुन 2017 ला घडलेल्या उन्नाव बलात्कार प्रकरणाला आज पुर्णविराम लागला आहे. दिल्लीतील तीस हजारी…

बलात्कारातील आरोपी जामिनावर सुटल्यावर महिलेवर पुन्हा बलात्काराचा प्रयत्न

पुणे जिल्ह्याच्या कोरेगाव भीमा येथील धक्कादायक प्रकार समोर आला आहे.जादूटोणा करून महिलेवर वारंवार बलात्कार करणारा…

बलात्कार केल्याचा राग ठेऊन पिडीतेच्या नातेवाईकांनी दिला चोप अन्…

राज्यात अत्याचारांच्या घटना वारंवार घडत आहेत. दरम्यान नुकतीच अकोल्यातील अत्याचाराची बातमी समोर आली आहे. अकोले…

उन्नाव बलात्कार प्रकरणाचे मुख्य आरोपी सेंगर यांच्या घरावर सीबीआयचा छापा

उन्नाव बलात्कार प्रकरणाचे मुख्य आरोपी आमदार कुलदीप सिंह सेंगर सध्या अटकेत आहे. त्यानंतर त्याच्या घरावर सीबीआयचे पथक दाखल झाले आहे, सीबीआयच्या पथकाने छापा टाकला आहे.

चेंबूरमध्ये युवतीवर 4 जणांकडून सामूहिक बलात्कार

चेंबूर मधील चुनाभट्टी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका युवतीवर 4 जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. 7 जुलैला हा बलात्कार झाला असून पीडित युवतीने गावी गेल्यावर कुटुंबियांना ही माहिती दिली आणि हा प्रकार उघडकीस आला आहे.

पुण्यात शिक्षकाकडूनच तब्बल 12 अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार

पुण्यातील लोहगाव परिसरातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकाने तब्बल 12 अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना…

धक्कादायक! विवाहितेवर पाच नराधमांचा सामूहिक बलात्कार

एका विवाहितेवर पाच नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. राजस्थानमधील अलवर येथे महामार्गावर…

बलात्कारप्रकरणी नारायण साई दोषी, ३० एप्रिलला होणार शिक्षेची सुनावणी

बलात्काराच्या आरोपाची स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू आसाराम बापू आणि त्यांचा मुलगा नारायण साई यांच्यावर बलात्काराचा आरोप…

कोल्हापूरमध्ये सावकाराकडून नवविवाहीतेवर बलात्कार

पैशांच्या वसुलीसाठी एका सावकाराने नवविवाहीतेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कोल्हापूरमध्ये हा प्रकार घडला…