Sat. Jan 25th, 2020

rashi bhavishya

मिथुन

मिथुन आरोग्याची काळजी घ्या. गाडी सांभाळून चालवा. कार्यक्षेत्रात सावधानी बाळगा.

कन्या

कन्या परिवाराची सोबत लाभेल. विद्यार्थ्यांसाठी दिवस शुभ आहे. व्यापारात लाभ होईल.

धनु

धनु  आज आपल्या सहकार्यांची मदत मिळेल. समाजात मान-सन्मान मिळेल. व्यापारात यश मिळेल.

मीन

मीन कार्यक्षेत्रात सहकार्यांची मदत मिळेल. कोणत्याही महिलेपासून लाभ होऊ शकतो. आरोग्य चांगले राहील.