Wed. Dec 1st, 2021

ravikant tupkar

रविकांत तुपकरांचे आंदोलन तुर्तास स्थगित

  बुलडाणा जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी अन्नत्याग…

स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांचा राजीनामा

रविकांत तुपकर यांनी अखेर राजू शेट्टींची साथ सोडली आहे. स्वाभिमानी प्रदेशाध्यक्षपदाचा तुपकरांनी राजीनामा दिला आहे. तसंच बुलढाण्यात कार्यकर्त्यांचा मेळावा घेवून पुढचा निर्णय़ घेणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.