Wed. Nov 13th, 2019

road

‘गावात येऊन दाखवाच’ अमरावतीकरांचं लोकप्रतिनीधींना आव्हान

अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यात गेल्या अनेक वर्षांपासून वडाळगव्हाण ते कुंभारगावला जोडणारा रस्ता पक्का करण्याची मागणी होत आहे.

मुंबईत 15 टक्के खड्ड्यांच्या तक्रारींचं निवारण करणं बाकी पालिकेचा अजब दावा

मुंबईत एकीकडे खड्ड्यांचं साम्राज्य असताना केवळ 15 टक्के खड्ड्यांच्या तक्रारींचा निवारण करणं बाकी असल्याचं पालिकेच…

उपअभियंत्यावर चिखलफेक प्रकरण; आमदार नितेश राणेंना अटक

कणकवली मध्ये आज त्यांनी महामार्ग प्राधिकरणाचे उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना शिव्यांची लाखोली वाहत त्यांच्या अंगावर कार्यकर्त्यांच्या मदतीने चिखल फेकला. या प्रकरणी नितेश राणे आणि त्यांच्या दोन कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे.

खड्ड्यांमुळे नितेश राणे संतापले; चक्क उपअभियंत्याला घातली चिखलाची आंघोळ

मुंबई गोवा महामार्गाची दुरावस्था झाल्यामुळे काँग्रेसचे आमदार नितेश राणे संतप्त झाले. कणकवली मध्ये आज त्यांनी महामार्ग प्राधिकरणाचे उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना शिव्यांची लाखोली वाहत त्यांच्या अंगावर कार्यकर्त्यांच्या मदतीने चिखल फेकला.महामार्गावरच्या एका ब्रिजला शेडेकर यांना बांधण्याचा प्रयत्न ही केला गेला.

पाणी साचल्यामुळे मुंबईकरांनी हे रस्ते टाळावे..

मुंबईमध्ये सखल भागात पाणी साचलं आहे. याचा परिणाम वाहतुकीवर झाला आहे. यामुळे मुंबईकरांना काही रस्त्यावर प्रवास करण टाळलं पाहीजे.

मुंबई- गोवा महामार्गावर खड्डयांचे साम्राज्य

गेल्या चार दिवसात मुंबई गोवा महामार्गाची दयनीय अवस्था झाली आहे. या ठिकाणी रस्त्यावर खड्डयांचे साम्राज्य आहे. पोलादपूर ते इंदापुर वर खड्डयांचे प्रमाण कमी आहे तर इंदापुरचा संपुर्ण रस्ता खड्डयांनी भरला आहे. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे  पडल्याने रस्ता  खचून संपुर्ण रस्ता धोकादायक बनला आहे.