Sun. Jun 20th, 2021

section 370

काश्मीरमधील कलम 370 हटवल्याच्या निर्णयावर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत चर्चा होणार?

मोदी सरकारने जम्मू-काश्मीरमधील कलम 370 आणि कलम 35 ए हटवल्यामुळे हा ऐतिहासीक निर्णय मानला जात…

कलम 370 बद्दल अभिनंदन, 371 जागांवरील घोळाचं काय? – राज ठाकरे

रवींद्रनाट्य गृह येथे आज मनसे पदाधिकाऱ्यांचा मेळावा होत आहे. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वतः मनसैनिकांना संबोधित केलं. दरम्यान विधानसभा निवडणुकांसाठी पक्ष बांधणी आणी ईव्हीएमच्या विरोधात आज राज ठाकरे या मेळाव्यात बोलले. या सभेत त्यांनी गिरीष महाजनांच्या महापुर दौऱ्यावर टीका केली.

कलम 370 हटवण्याच्या निर्णयानंतर दिल्ली आणि मुंबईत रेड अलर्ट

‘जैश-ए-मोहम्मद’ ही दहशतवादी संघटना दिल्ली आणि मुंबईवर हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचं सुरक्षा यंत्रणांना समजलं आहे. त्यामुळे दिल्ली आणि मुंबईला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

हे ठरले सुषमा स्वराज यांचे शेवटचे ट्विट….

सुषमा स्वराज यांच्या निधनानंतर सर्वच स्तरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. यापुर्वी त्यांनी कलम 370 च्या सरकारच्या यशावर त्यांनी ट्विट् केले आहे. ते त्यांचे शेवटचे ट्विट ठरले आहे.

कलम 370 रद्द करण्याच्या अमित शहा यांच्या प्रस्तावावर राहुल गांधी म्हणतात…..

कार्यकारी शक्तीचा गैरवापर करत आहेत. याचा देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेवर गंभीर परिणाम होईल असं मत राहुल गांधी यांनी व्यक्त केलं आहे.

जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तानमध्ये हालचालींना वेग

मोदी सरकारने जम्मू-काश्मीरमधील कलम 370 आणि कलम 35 ए हटवल्यामुळे हा ऐतिहासीक निर्णय मानला जात आहे. राज्यसभेत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली असून उद्या लोकसभेत यासंदर्भात प्रस्ताव मांडण्यात येणार आहे.

मोदींच्या या निर्णयाचा काश्मीरमध्ये वाईट परिणाम होईल – मेहबूबा मुफ्ती

“आजचा दिवस हा भारतीय लोकशाहीतील काळा दिवस आहे. ३७० कलम हटवण्याचा निर्णय हा अवैध आणि असंवैधानिक आहे. असं मेहबुबा मुफ्ती यांनी म्हटलं आहे.

काश्मीरप्रश्नी मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक, काश्मीरचा विशेष दर्जा संपणार

राज्यसभेत केद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू-काश्मीर राज्याला स्वतंत्र दर्जा देणारे 370 आणि 35अ ही दोन्ही कलम हटवण्यात यावा हा प्रस्ताव मांडला आहे. यावेळी विरोधी पक्षाने राज्यसभेत मोठा गोंधळ घातला.