Sun. Jun 20th, 2021

Sensex

#Budget: अर्थसंकल्पानंतर सेन्सेक्समध्ये 300 हून अधिक अंकांनी घसरण

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर शेअर बाजारात नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. सेन्सेक्समध्ये 300 हून अधिक अंकांनी घसरण झाल्याचे समजते आहे.

मोदी सरकारच्या शपथविधीनंतर शेअर बाजाराने उच्चांक गाठला

लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या विजयानंतर मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला आहे. यानंतर शुक्रवारी शेअर बाजाराने…