Tue. Jun 28th, 2022

SUPREME COURT

बंडखोर आमदारांना १२ जुलैपर्यंत दिलासा

आज सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाकडून शिवसेना पक्षप्रमुख, राज्य सरकार, विधिमंडळ सचिवालय, केंद्र सरकार यांना ५ दिवसात उत्तर…

निलंबनाच्या संभाव्य कारवाईला शिंदे गटाकडून आव्हान

महाराष्ट्रातल्या सत्ताकारणाचा खेळ अखेर अपेक्षेप्रमाणे सर्वोच्च न्यायालयात पोहचला आहे. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर आता अभूतपूर्व परिस्थिती…

‘तातडीने निवडणुका घ्या’

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी होणार होती. राज्य निवडणूक आयोगाने…

निवडणुकांबाबत राज्य निवडणूक आयोगाची नवी भूमिका

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून निर्माण झालेला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा गोंधळ संपायला तयार नाही. ओबीसी आरक्षणाशिवाय…

‘रखडलेल्या निवडणुका दोन आठवड्यात घोषित करा’ – सर्वोच्च न्यायालय

ओबीसी राजकीय आरक्षणावर आज सुनावणी पार पडली असून सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. रखडलेल्या…

पावसाळ्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका?

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पावसाळ्यानंतर होण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या पावसाळ्यानंतर…

जहांगीरपुरीमध्ये कारवाई थांबविण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

नवी दिल्लीत हिंसाचार झालेल्या जहांगीरपुरी येथे महापालिकेकडून बुलडोझरच्या मदतीने अतिक्रमण कारवाई करण्यात आली होती. याप्रकरणी…

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.