Mon. Oct 25th, 2021

terrorist attack

जम्मू-काश्मिरमध्ये दहशतवादी हल्ल्यात २ जवान शहीद

जम्मू-काश्मीर: जम्मू काश्मीर येथील सोपोरच्या आरामपोरा येथे दहशतवाद्यांनी पोलीस आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकावर हल्ला केला….

जैश – ए मोहम्मदचे दोन दहशतवादी अटकेत

जम्मू-काश्मीरमधील अवंतीपोरा भागातील कारवाईमध्ये दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आलं आहे. जम्मू-काश्मीरमधील अवंतीपोरामध्ये पोलिसासह 42-आरआर आणि…

काश्मीरमध्ये मसूद अझर आणि झाकीर मुसा यांच्या समर्थनार्थ घोषणा

पुलवामा हल्यानंतर जम्मु काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया सुरूच आहेत. जैश-ए-मोहब्बत या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझर…

बालाकोट हल्ल्यात खरंच ३०० दहशतवाद्यांचा मृत्यू झाला का?-सॅम पित्रोदा

14 फेब्रुवारीला झालेल्या पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानात घुसून बालाकोट येथील जैशच्या…

न्यूझीलंडच्या मस्जिद हल्ल्यानंतर ‘या’ सिनेमावर बंदी

न्यूझीलंडच्या क्राईस्टचर्चच्या 2 मस्जिदीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यांचा परिणाम सिनेमांवर होतांना दिसत आहे. या हल्ल्यानंतर सिनेमागृहातून…

नेदरलँडमधील युट्रेक्ट शहरात गोळीबार, अनेकजण जखमी

गेल्या आठवडयात न्यूझीलंडच्या दोन मशिदींमध्ये गोळीबार झाल्याची घटना ताजी असतानाच आज नेदरलँडच्या युट्रेक्ट शहरातील ट्राममध्ये…

जम्मू-काश्मीरच्या त्रालमध्ये 2 दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू-काश्मीर येथील त्रालमध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये मंगळवारी (5 मार्च) पहाटेपासून चकमक सुरू आहे. या चकमकीदरम्यान…

Pulwama Attack: भारत पाकविरोधात मोठ्या कारवाईच्या तयारीत – डोनाल्ड ट्रम्प  

जम्मू- काश्मीरमधील पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंधांमध्ये तणावाची भर पडली असून दोन्ही…

भारताचा दबाव, मसूद अजहरचं कार्यालय पाकिस्तानच्या ताब्यात

जम्मू-काश्मिरच्या पुलवामा हल्ल्यानंतर आतंरराष्ट्रीय पातळीवर भारताने मुसक्या आवळायला सुरूवात केल्यानंतर पाकिस्तानला सुबुद्धी आठवायला सुरूवात झाली…