Mon. Dec 6th, 2021

Truck accident

नगर औरंगाबाद रोडवर ट्रक – बसचा भीषण अपघात, बस जळून खाक, 22 प्रवासी जखमी

नगर औरंगाबाद रोडवर ट्रक आणि एसटी बसचा भीषण अपघात अपघातामध्ये एसटी बस जागेवरच जळून खाक बसमधील 22 प्रवासी जखमी झाले आहेत.  आज पहाटे दीड वाजता नगर औरंगाबाद रोड वर बी टी आर गेट समोर एस टी व ट्रकचा भीषण अपघात झाला.