Mon. Nov 29th, 2021

truck

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कारला ट्रकची धडक

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कारला बांबू भरलेल्या ट्रकने धडक दिली. सुदैवाने मुनगंटीवार यांच्यासह कारमधील सर्वजण…

नगर औरंगाबाद रोडवर ट्रक – बसचा भीषण अपघात, बस जळून खाक, 22 प्रवासी जखमी

नगर औरंगाबाद रोडवर ट्रक आणि एसटी बसचा भीषण अपघात अपघातामध्ये एसटी बस जागेवरच जळून खाक बसमधील 22 प्रवासी जखमी झाले आहेत.  आज पहाटे दीड वाजता नगर औरंगाबाद रोड वर बी टी आर गेट समोर एस टी व ट्रकचा भीषण अपघात झाला.

सप्तश्रृंगी देवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांचा ट्रकच्या धडकेत मृत्यू

वणीच्या सप्तश्रृंगी देवीचे दर्शन घेऊन परतत असताना भाविकांच्या उभ्या असलेल्या गाडीला ट्रकने मागून धडक दिल्यामुळे…

कोल्हापूरात ट्रक आणि ट्रॅक्समध्ये भीषण अपघात; 2 वर्षाच्या बाळाचा मृत्यू

कोल्हापूरच्या हातकणंगले येथे ट्रक आणि ट्रॅक्समध्ये भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातात…

‘या’ अभिनेत्याने वाटले विविध शहरांत 9 ट्रक भरून आईस्क्रीम्स!

आपल्या वाढदिवसानिमित्त मोठमोठे स्टार्स पार्ट्या करताना दिसतात. काही सुपरस्टार्सच्या घराबाहेर त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हजारोंची गर्दी…