Wed. Jun 23rd, 2021

vidhansabha

काँग्रेसचं इंजिन आता बंद झालं आहे – सुधीर मुनगंटीवार

काँग्रेसचं इंजिन बंद झालं आहे. एक अध्यक्ष, पाच कार्याध्यक्ष मिळून सहा लोकांनी धक्का मारण्याचा प्रयत्न केला तरी ते इंजिन खराब झालं आहे. अशी खोचक टीका राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

आगामी विधानसभेसाठी MIM ची प्रकाश आंबेडकरांकडे 100 जागांची मागणी

विधानसभा निवडणुका अगदी काही महिन्यांवर येवून ठेपली आहेत. यासाठी सगळेच राजकिय पक्ष सज्ज झाले आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजपाने काँग्रेसचा दारुण पराभव केला. वंचित बहुजन आघाडीलाही फारसं यश मिळालं नाही. त्यामुळे काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र लढणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

तब्बल 14 वर्षांनी राज ठाकरे दिल्लीत, EVM साठी घेणार मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट

मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज दिल्लीला रवाना झाले आहेत. ईव्हीएममध्ये घोळ असून राज्यातील निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्यात, असं निवेदन राज ठाकरे निवडणूक मुख्य आयुक्तांना करण्याची शक्यता आहे.

#Budget : बजेट मध्ये महत्वाचे काय ?

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मोदी सरकारचा दुसऱ्या टर्मचा पहिला अर्थसंकल्प सादर केला. हा नवीन भारताचा अर्थसंकल्प असल्याचे निर्मला सीतारमण यांनी म्हटलं. या अर्थसंकल्पात अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडण्यात आले आहे.

मुंबईच्या बंगल्यावर काँग्रेस – राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या रांगा लागलेल्या असतात – गिरीश महाजन

आपल्या मुंबईतील बंगल्या वरती काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या रांगा लागलेल्या असतात. असं गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.

विधानसभा काँग्रेस वंचित आघाडी सोबत घेवून लढणार?

लोकसभा निवडणुकीत भाजपाने काँग्रेसचा दणदणीत पराभव केला आहे. यानंतर आता विधानसभा काही महिन्यांवर येवून ठेपल्या आहेत. त्यामुळे राजकिय पक्ष त्यांच्या मोर्चेबांधणी करत आहेत.

राज्यात सर्व बोर्डाच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकविणे बंधनकारक – मुख्यमंत्री 

राज्यात सीबीएससी, आयसीएसई आणि सर्व बोर्डाच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकविणे बंधनकारक होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र…

पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणात मराठा आरक्षणासाठीचे विधेयक मंजूर

पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणात मराठा समाजाच्या आरक्षणासाठी विधानसभेत विधेयक मंजूर करण्यात आलं आहे. राज्य सरकारने काही…

जलयुक्त शिवारमुळे दुष्काळाची झळ कमी झाली – मुख्यमंत्री

विधानसभेत होणाऱ्या दुष्काळावरील चर्चांवर मुख्यमंत्र्यांनी आज उत्तर दिलं आहे. महाराष्ट्र मोठ्या दुष्काळातून वाटचाल करतोय परंतु…

विधानभवनाच्या कॅंटिनमध्ये मटकीच्या उसळीत सापडले ‘चिकनचे तुकडे’

विधानभवनच्या कॅंटिनमध्ये मटकीच्या उसळीत चिकनचे तुकडे आढळ्याचे धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मनोज लाखे यांनी…

नाणार प्रकल्प रायगडमध्ये स्थलांतरित, मुख्यमंत्र्यांची लेखी माहिती!

कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी पट्ट्यात होऊ घातलेला मात्र वादग्रस्त ठरलेला नाणार रिफायनरी प्रकल्प आता रायगड…