Wed. Aug 5th, 2020

#Vote4JaiMaharashtra

विधानसभा निवडणुक: आज महाराष्ट्रात ‘या’ दिग्गजांच्या सभा

विधानसभा निवडणुकीसाठीचे उमेदवार आता ठरले आहे. त्यानुसार विधानसभा निवडणुकीसाठीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. 21…

माझ्या प्रत्येक भाषणात PMC बँक घोटाळ्याप्रकरणी बोलणार – राज ठाकरे

पंजाब महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेवर रिझर्व बँकेने निर्बंध लादल्यानंतर खातेदार चांगलेच अडचणीत आले आहेत. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेत त्यांच्यापुढे समस्या मांडल्या आहेत.

‘नवा महाराष्ट्र घडवण्यासाठी पुन्हा फडणवीस सरकार सत्तेवर आणा’ – प्रमोद सावंत

विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर अनेक दिग्गज नेते सभा घेत आहेत. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगलीत सभा घेतली आहे.

राज्यात 1 हजार ठिकाणी स्वस्त जेवणाची केंद्रे उभारणार, शिवसेनेचा वचननामा जाहीर

विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. या पार्श्वभुमीवर शिवसेनेने आपला वचननामा आज जाहीर केला आहे.

निवडणूक प्रचारामुळे नाका कामगारांना मिळतोय रोजगार

विधानसभा निवडणूक प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरू झाली आहे. त्यासाठी प्रचारकार्यात कार्यकर्त्यांबरोबरच रोजंदारी तत्वावर माणसं नेमून…

घड्याळ्याचे बारा वाजले आहेत – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विधानसभा निवडणुका तोंडावर ठेपल्या असून राजकीय पक्ष निवडणुकांसाठी सज्ज झाली आहेत. प्रचारसभेत राजकीय पक्ष एकामेकांवर…

राज्याला प्रबळ, कणखर विरोधी पक्षाची गरज आहे – राज ठाकरे

राज ठाकरे यांच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी ‘लाव रे तो व्हिडिओ’ सभा चांगल्याच गाजल्या. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी…

मनसेचे निवडणूक आयोगाला पत्र; शहरांच्या रस्त्यांवर प्रचारसभा घेण्यासाठी परवानगी

विधानसभा निवडणूक काही दिवसांवर ठेपली असून राजकीय पक्ष प्रचार करण्यासाठी सज्ज झाली आहेत. मात्र अवेळी…

शिवसैनिक नाराज; शिवसेनेच्या 26 नगसेवकांनी दिले राजीनामे

विधानसभा निवडणुका तोंडावर ठेपल्या असून एकीकडे युतीची चर्चा सुरू असताना दुसरीकडे कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर दिसत…