Sat. Apr 4th, 2020

wife

लैं’गिक शोष’ण करून धमकी देणाऱ्या पतीविरोधात पत्नीची पोलिसात तक्रार!

लग्नाच्या पहिल्या रात्री शारीरिक संबंध ठेवताना पतीनेच मोबाईलवर व्हिडिओ शूट केलं आणि त्यानंतर पत्नीला वारंवार…

चक्क 30 रुपयांसाठी तो म्हणाला ‘तलाक तलाक तलाक’ !

पत्नीने भाजीसाठी 30 रुपये मागितल्याने ‘तलाक तलाक तलाक’ म्हणत पतीने भररस्त्यात पत्नीला घटस्फोट दिला. घटस्फोटाची ही घटना दिल्लीच्या ग्रेटर नोएडाच्या दादरी परिसरात घडली आहे.

पतीच्या PUBG चं वेड, पत्नीचा आत्महत्त्येचा प्रयत्न !

पतीला जडलेल्या पब्जीच्या व्यसनाला कंटाळून पत्नीने आत्महत्तेचा प्रयत्न केल्याचा भयानक प्रकार अहमदाबाद मधील हिरवाडी परिसरात घडला.

बायको आणि सासूला फिरायला पाठवून नवऱ्याने केले दुसरं लग्न

संभाजीनगरमध्ये चक्क बायको आणि सासूला इंदुर येथे  फिरायला पाठवून नवऱ्याने आपल्या दुसऱ्या लग्नाचं नियोजन केल्याचा धक्कादायक…

पत्नीला पकडले प्रियकरासोबत रंगेहाथ; प्रियकराने उचललं ‘हे’ पाऊल

दिल्लीच्या जे.जे कॉलनीमध्ये पतीने आपल्या पत्नीसह तिच्या प्रियकरला रंगेहाथ पकडले. त्यानंतर पतीने दोघांना खोलीमध्ये डांबून…

चोरीला गेली प्रेमाची निशाणी; एकाकी पतीची करूण कहाणी

राज्यात चोऱ्या करणाऱ्या टोळ्या सक्रिया झाल्या असून कोल्हापुरातही आठवड्याभरात 20 हून अधिक घरफोड्या झाल्या आहेत. घरफोडीमुळे…

जवानाच्या पत्नीची दोन चिमुकल्यांसह आत्महत्या

कोल्हापूरमध्ये एका जवानाच्या पत्नीने स्वत:च्या दोन चिमुकल्यांना पेटवून घेत स्वत: आत्महत्या केली. कोल्हापूरमधल्या शाहूवाडी तालुक्यामध्ये…