Thu. Sep 19th, 2019

तालिबानच्या ‘या’ स्टेटमेंटमुळे पाकिस्तानला मोठा धक्का

0Shares

जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटवल्यानंतर पाक आणि भारतामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच तालिबानने एक स्टेटमेंट जारी केले आहे. कलम 370 हटवल्यामुळे भारत आणि पाकिस्तानमध्ये हिंसाचार होतील अशी पावलं उचलण्यापासून दूर रहाण्याची विनंती तालिबानने केली आहे. तालिबानच्या या स्टेटमेंटमुळे पाकिस्तानला मोठा धक्का बसल्याचे म्हटलं जात आहे.

नेमकं काय म्हणाली तालिबान संघटना ?

जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटवल्यानंतर तालिबानने विनंती केली आहे.

काश्मीरप्रश्नी आक्रमक पावलं उचलणारे तालिबान यांनी भारत आणि पाकिस्तानमध्ये हिंसाचार होती अशी पावलं उचलू नये असं म्हटलं आहे.

तालिबानला अमेरिकेबरोबर करार करण्याची इच्छा असल्यामुळे त्यांनी हे स्टेटमेंट जारी केले असल्याची शक्यता आहे.

तालिबानच्या या स्टेटमेंटमुळे पाकिस्तानला मोठा धक्का बसल्याचे म्हटलं जात आहे.

शांतता बाळगून सोडवण्याचा प्रयत्न करा असे तालिबानने जारी केले आहे.

तालिबानने जारी केलेल्या स्टेटमेंट खरे असल्याचे भारत सरकारमधील सूत्रांनी सांगितले.

 

 

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *